जगातील एकमेव अशी जागा जिथे महिलांना आपले अंतवस्त्रे काढून जावं लागतं.

जगातील एकमेव अशी जागा जिथे महिलांना आपले अंतवस्त्रे काढून जावं लागतं.

जगप्रसिद्ध अशा बऱ्याच जागा आहेत. त्यापैकी काही जागा ऐतिहासिक वास्तू साठी महत्त्वाच्या असतात. तर काही जागा पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहेत. काही भागातील विशिष्ट जेवण प्रसिद्ध असते तर, काही ठिकाणी धार्मिक वास्तू असतात. त्यामुळे जगभरात खूप सार्‍या प्रसिद्ध जागा आहेत. मात्र आजच्या डिजिटल युगामध्ये कधी कोणती जागा, कोणत्या कारणासाठी प्रसिद्धीस येईल याचा काही नेम नाही.

मध्येच कोणतेही स्थळ पर्यटकांसाठी प्रेक्षणीय तर, कुठले तरी एक स्थळ भाविकांसाठी धार्मिक बनून जात आहे. त्यामुळे सध्या अनेक वेगवेगळी ठिकाणे सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध होत आहेत. सोशल मीडियावर प्रसिद्ध होत असणाऱ्या काही ठिकाणांपैकी न्यूझीलंडमधील सेंट्रल ओटागो हे ठिकाण देखील सध्या चांगलेच लोकप्रिय होत आहे. मात्र हे ठिकाण मधल्या काही काळात प्रसिद्ध झाले.

यात सेंट्रल ओटागोच्या(cardrona bra fence) भिंतीवर 1999मध्ये न्यू इयर आणि नाताळ या सणांच्या दरम्यान मध्ये प्रमाणाच्या बाहेर पार्ट्या चालू असत. एक दिवस चार मैत्रिणी या पबमध्ये पार्टी करण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी येथे पार्टीचा यथेच्छ आनंद घेतला. जेव्हा घरी जाण्यासाठी त्या निघाल्या तेव्हा, या क्षणाची आठवण राहावी म्हणून त्यांनी तेथील सेंट्रल ओटागोच्या(cardrona bra fence) गेटच्या भिंतीवरती चार ब्रा बांधल्या.

या घटनेपासून हे ठिकाण चांगलेच प्रसिद्धीस आले. बघताबघता या ठिकाणी सन 2000 पर्यंत ब्राची संख्या इतकी जास्त वाढली की, येथे अक्षरशः ब्राचे ढिगारे लागले होते. त्यानंतर काही दिवसांनी ब्रा मुळे प्रसिद्ध झालेल्या या जागेला, ब्राडोरना असे नाव देण्यात आले आहे. 2000 साली ब्राडोरना येथे ब्राचे ढीग लागल्याने सरकारने ऑक्टोबर 2000 मध्ये जवळपास दीड हजारांहून अधिक येथून हटवल्या होत्या.

मात्र त्यानंतर काहीच दिवसात या ठिकाणी पुन्हा तितक्याच ब्रा जमा झाल्या होत्या. आणि ब्रा मुळे प्रसिद्धीस आलेल्या या ठिकाणांमुळे आता येथे जवळपास अनेक पब उभे राहिले आहेत. म्हणून येथे अनेक मुली येतात आणि येथील पबमध्ये मनमुराद पार्टी करतात व जाताना आपली आठवण म्हणून स्वतःची ब्रा या ठिकाणाला बांधून जातात.

यामध्ये सगळ्यात विशेष बाब म्हणजे येथील सरकारने या गोष्टीवर कोणत्याही प्रकारचे बंधन लादलेले नाही. म्हणून या ठिकाणाला कोणीही भेट देऊ शकते आणि आपली आठवण म्हणून कोणीही येथे स्वतःची ब्रा अडकवू शकते. काहीच दिवसात ब्राडोरना हे ठिकाण चांगलेच प्रसिद्ध झाले आहे. आज देखील अनेक पर्यटक या ठिकाणाला भेट घेऊन आपली ब्रा आठवण म्हणून अडकवून जातात.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.