फ्लिपकार्ट, अमेझॉन नाही तर येथून शॉपिंग करतात सेलेब्रिटी आणि अरबपती, हेलिकॉप्टर पासून ते जहाजापर्यंत इथूनच करतात शॉपिंग…

फ्लिपकार्ट, अमेझॉन नाही तर येथून शॉपिंग करतात सेलेब्रिटी आणि अरबपती, हेलिकॉप्टर पासून ते जहाजापर्यंत इथूनच करतात शॉपिंग…

बऱ्याच वेळा आपल्या मनात विचार येतो की, जस आपण अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वरुन शॉपिंग म्हणजेच खरेदी करतो. तशीच खरेदी, श्रीमंत लोकं करत असतील का? कॉफी विथ करणच्या एका भागात, काजोल आणि अजय दोघे सोबत आले होते. त्यावेळी, सुपरस्टार काजोल देखील आता ऑनलाईन शॉपिंगसाठी वेडी झाली आहे, असा खुलासा तिने केला होता.

त्याचबरोबर तिच्यासोबत अनेक अजून बॉलीवूडच्या अभिनेत्री आणि त्याच्या आई देखील ऑनलाईन शॉपिंग करतात असं तिने सांगितलं होते. मात्र फक्त अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वरून हे श्रीमंत लोकं शॉपिंग नाही करत. आपल्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडतोच की, हे श्रीमंत लोकं क’रोडो रु’पये कमवतात; मग खर्च करतात तरी कुठे? या करोडपती लोकांमध्ये अनेक, उद्योगपती, राजकारणी, कलाकार, खेळाडू,असे अनेक क्षेत्रातील लोकांचा समावेश असतो.

या वेबसाईटवर सर्वसामान्य लोकांच्या विचारांचा पलीकडचे सामान विकले जाते. या वेबसाईटवर चक्क, गाड्या, हेलिकॉप्टर,महागडे यॉट म्हणेजच समुद्री जहाज हे सर्व विकले जाते. सर्वसामान्य जनता याची कल्पना देखील करू शकत असं सर्व सामान या वेबसाईट वर या अल्ट्रा-रिच लोकांसाठी उपलब्ध असते. या वेबसाईटवर चक्क सी-फेसिंग रिसॉर्ट देखील विकले जातात.

महागडे दागिने, म्हणजेच डायमंड, रुबी, पन्ना हे देखील यावर विकले जाते. त्याचबरोबर, आपल्याला वाटते की, इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियावर तर हे श्रीमंत लोक असतात. मात्र यावर ते काहीच गोष्टी शेअर करतात. इंस्टाग्राम सारखेच रिचकिड्स ऍप या श्रीमंत लोकांसाठी खास बनवण्यात आलं आहे. यावर, हे श्रीमंत लोक नेहमी बिझी असतात.

याचबरोबर टिंडर सारखे इंटरनॅशनल ऍप देखील त्यांच्यासाठी बनवण्यात आले आहेत. साधारण लोकांना त्या ऍपवर अकाउंट उघडता येत नाही. त्याचबरोबर आपण, उबर, ओला यावरून टॅक्सी आणि ऑटो बुक करतो. मात्र या श्रीमंत लोकांसाठी, चार्टड प्लेन, बीएमडब्ल्यू, रोल्स रॉयल्स अश्या गाड्या बुक करण्यासाठी उपलब्ध असतात. फ्लायब्लेड हे त्यापैकीच एक ऍप आहे. अगदी आरामदायी आणि खर्चिक असे या अरबपती लोकांचे आयुष्य असते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.