को’रो’ना क’हर ! ‘या’ क्रिकेटपटूच्या वडिलांचं नि’धन; काही दिवसापूर्वीच भावाने केली होती आ’त्म’ह’त्या….

को’रो’ना क’हर ! ‘या’ क्रिकेटपटूच्या वडिलांचं नि’धन; काही दिवसापूर्वीच भावाने केली होती आ’त्म’ह’त्या….

गेल्या दीड वर्षापासून को’रो’ना म’हामा’री याचा फ’टका अनेकांना बसत आहे. यामुळे सध्या अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत आणि क्षेत्राला याचा फ’टका मोठ्या प्रमाणात बसला आहे. बॉलीवूड असो क्रिकेट असो किंवा इतर सर्व क्षेत्रांना याचा फटका हा खूप मोठ्या प्रमाणात बसला आहे.

क्रिकेट जगताला देखील चांगलाच फटका बसला, असे म्हणावे लागेल. याचे कारण देखील तसेच आहेत. काही दिवसांपूर्वी भारतामध्ये सुरू असलेली आयपीएल स्पर्धा यंदा को’रो’ना म’हामा’रीमुळे रद्द करण्यात आली आहे. यातील काही क्रिकेटपटूंना देखील को’रो’नची ला’ग’ण झाली होती. तसेच आयोजकपैकी काही जणांना देखील को’रो’ना ला’ग’ण झाली होती.

तसेच स्टेडियमवर काम करणारे कर्मचारी यांना देखील याचा फ’टका बसला होता. काही दिवसापूर्वी आर. अश्विनी याच्या सर्व कुटुंबाला देखील को’रो’नाची ला’गण झाली होती. त्यानंतर त्याने आयपीएल आपण तूर्तास सोडत असल्याचे सांगितले होते.

त्यानंतर सर्व आयपीएल स्पर्धाही रद्द करण्यात आली आणि प्रेक्षकांचे जे काही मनोरंजन होते ते देखील यामुळे बंद झाल्याचे आपण पाहिले असेल. इंग्लंडमध्ये जाणाऱ्या संघामध्ये अनेक क्रिकेट पटू यांची निवड देखील करण्यात आली आहे. ही सीरिज लवकरच सुरू होणार आहे.

मात्र, को’रो’नाचा फ’ट’का असल्यामुळे पुन्हा यावर काही नि’र्बंध येतात का? याकडे देखील अनेकांचे लक्ष लागले आहे. राजस्थान रॉयल संघाकडून खेळणारा एक क्रिकेटपटू आपण पाहिलाच असेल. या खेळाडूने अतिशय दर्जेदार अशी कामगिरी केलेली आहे. या खेळाडूचे नाव चेतन सकरिया या असे आहे.

चेतन हा यंदाच्या सीझनमध्ये आयपीएल खेळत होता. मात्र, काही दिवसातच या म’हामा’री फ’टका त्याला देखील बसला. आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यामुळे त्याला भेटणारे मा’न’ध’न आता भेटते की नाही, असा प्रश्न देखील उपस्थित झाला होता. मात्र, राजस्थान रॉयल्स संघाने त्याला त्याचे मा’नध’न दिलेले आहे.

काही दिवसापूर्वीच चेतन याच्या वडिलाला को’रो’ना ची ला’ग’ण झाली होती. या वेळी चैतन्यने राजस्थान रॉयल संघाकडून पै’से मागितले होते. त्यानंतर या संघाने देखील त्याला ता’बडतो’ब पै’से दिले आणि चैतन्यने हे पै’से आपल्या वडिलांना पाठवले होते. मात्र, दुर्दैवाने चेतनच्या वडिलाचे काही दिवसापूर्वी नि’ध’न झाले.

काही महिन्यापूर्वी त्याच्या भावाने देखील आ’त्म’ह’त्या केली होती. त्यामुळे त्याच्यावर दुःखाचा डों’गर को’सळ’ला आहे. चेतन म्हणाला की, माझ्या वडिलांनी मला वाढवण्यासाठी खूप मोठे क’ष्ट घेतले आहेत. माझे वडील रिक्षाचालक होते. त्यांनी रिक्षा चालवून मला क्रिकेटपटू बनविण्यास मदत केली आहे. असे देखील तो म्हणाला. आता वडील मला सोडून गेल्याने मी कसे जगावे, असे मला कळत नाही, असे तो म्हणाला.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *