सीआयडी मधला इन्स्पेक्टर अभिजित झालाय बे’रोज’गार, को’रोनामुळे झालीय वा’ईट अ’वस्था..

काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारणतः वीस वर्षांपूर्वी आपण छोट्या पडद्यावर सीआयडी ही मालिका पाहिली असेल. ही मालिका साधारण तीन वर्षापूर्वी पर्यंत चालूच होती. मात्र, तीन वर्षांपूर्वी ही मालिका बंद करण्यात आली. जर ही मालिका अजूनही सुरू ठेवण्यात आली असती, तर ती तेवढीच चालली असती., असा विश्वास अनेक प्रेक्षकांना वाटतो.
ही मालिका प्रचंड अशी गाजलेली होती. ही मालिका पाहून आणखी एक पिढी मोठी झाल्याचे आपण पाहिले असेल. लहानपणापासून ही मालिका पाहून अनेक जण तरुण देखील झालेले आहेत. या मालिकेमध्ये दिग्गज अभिनेते शिवाजी साटम हे एसीपी प्रद्युम्न बनलेले होते.
को’रो’ना मुळे आलेल्या मंदीचा फटका अनेकांना बसलेला आहे. काही दिवसापूर्वी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील नटुकाका ची भूमिका साकारणारे कलाकार यांना देखील याचा फटका बसला. आ’र्थिक अ’डचणींमुळे आपल्याला एक वेळचे जेवण देखील भेटत नसल्याचे त्यांनी सांगितले होते.
आपले कुटुंब आपल्याला घराच्या बाहेर पडू देत नाही, असेही ते म्हणाले होते, आता या अनेकांना रोजगाराची स मस्या निर्माण झाली आहे. तसेच आ र्थिक अ डचणींचा सा मना देखील खूप मोठ्या प्रमाणात करा वा लागत आहे. सीआयडी मालिकेमध्ये इन्स्पेक्टर अभिजीत ची भूमिका साकारणारा अभिनेता आदित्य श्रीवास्तव यांना देखील को’रो’ना चा खूप फ टका बसला आहे.
त्याला देखील आ र्थिक अड चणींचा सामना करावा लागत आहे. एका मुलाखतीमध्ये आदित्य श्रीवास्तव म्हणाला की, तक्रार न करता आता पुढे जाणे हा एकच मार्ग आपल्या समोर आलेला आहे. हा काळ देखील आता निघून जाईल. मला देखील आ र्थिक अ डचणींचा सामना करावा लागत आहे. आदित्य आता वनरक्षक या चित्रपटात दिसणार आहे.
वनरक्षक या चित्रपटात तो वन अधिकारीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये यशपाल शर्मा, फलक खान, धीरेंद्र ठाकूर यांच्या भूमिका देखील आहेत. हिमाचल प्रदेशात याचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
तसेच आदित्य श्रीवास्तव आता हसीन दिलरुबा या चित्रपटात देखील दिसणार आहे. याप्रमाणे ह्यूमन या वेब सिरीज मध्ये देखील दिसणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आ र्थिक अ डचणींचा सामना सर्वांना करावा लागत आहे. मात्र, मोठ्या धीराने आपल्याला सामोरे जावे लागेल, असे त्याने सर्वांना उद्देशून सांगितले आहे.