ब्रे’कअ’पच्या इतक्या दिवसानंतर रोहितच्या ए’क्स ग’र्लफ्रें’डने सोडले मौ’न, म्हणाली रोहितने कित्येक वेळा माझ्या सोबत हॉटेलमध्ये येऊन…

ब्रे’कअ’पच्या इतक्या दिवसानंतर रोहितच्या ए’क्स ग’र्लफ्रें’डने सोडले मौ’न, म्हणाली रोहितने कित्येक वेळा माझ्या सोबत हॉटेलमध्ये येऊन…

टीव्हीचा सर्वात लोकप्रिय आणि वा’दग्र’स्त शो म्हणजे बिग बॉस जो प्रेक्षकांना खूप आवडतो. त्याच वेळी, तुम्हाला या टीव्ही शो बिग बॉस ची माजी स्पर्धक सो’फिया ह’यात लक्षात असेलच. जि’च्या’शी भारतीय क्रिकेट टीमचा स्टार फलंदाज रोहित शर्माच्या अ’फे’अरची बातमी खूप च’र्चेत आली होती.

होय, २०१२ साली रोहित शर्मा आणि सो’फिया ह’यात रि’लेशनशि’पमध्ये होते. या दो’घांचे फो’टो आणि यांच्या ए’कत्र फिरत असलेल्या बातम्या अनेक वर्तमानपत्रांच्या मुख्य पानांवर येत होत्या. मात्र, त्यांच्या अ’फे’अरची बातमी जितक्या लवकर मीडियाकडे आली तितक्या लवकर रोहित आणि सो’फियाच्या ब्रे’कअ’पच्या बातमीही आली.

गेल्या वर्षी स्वत: सो’फिया ह’यातने तिच्या आणि रोहितच्या ना’त्या’बद्दल अनेक खु’लासे केले होते. बातमीनुसार सो’फिया एक पुस्तक लिहित आहे ज्यात तिच्याबद्दल आणि रोहितच्या ना’त्या’बद्द’लही उ’ल्लेख आहे. सो’फिया ह’यातने आपल्या मुलाखती मध्ये सांगितले की लंडनमध्ये तिची आणि रोहित शर्माची पहिली भेट कशी झाली होती.

तसेच तिने पहिल्या बैठकीत रोहितला कोणते गिफ्ट दिले होते हे देखील सांगितले. या मुलाखतीत सो’फियाने सांगितले की रोहित शर्माशी माझी पहिली भेट लंडनमधील एका क्ल’बमध्ये झाली होती. त्या क्ल’बमध्ये मी माझ्या चित्रपटाच्या प्रमोशन पा’र्टीसाठी आली होते.

तिथे माझ्या एका मित्राने मला रोहितशी ओळख करून दिली त्यावेळी मी त्याच्यासोबत ना’चले देखील होते. मी रोहितला ओळखले नाही कारण मी क्रिकेट जास्त पाहत नव्हते. जेव्हा माझ्या मित्राने रोहितची ओळख करून दिली तेव्हा आम्ही दोघे बोलू लागलो.

बोलता बोलता रोहित आणि मी एका को’प’ऱ्यात गेलो तिथे रोहितने अ’चानक म’ला कि’स केले, त्यानंतर आम्ही दो’घांनीही ए’कत्र खूप वेळ डा’न्स केला. याशिवाय सो’फियाने सांगितले की त्या भेटीनंतर चार दिवसानंतर रोहित तिच्या घ’री रा’हायला आला होता. त्यानंतर दो;घां;नीही बराच वेळ ए’कत्र घा’लवला.

सो’फियाने सांगितले की जेव्हा जेव्हा ती भारतात यायची तेव्हा दोघे ए’कत्र रोहितच्या घरी किंवा हॉटेलमध्ये ए’कत्र वेळ घा’ल’वयाचे. याखेरीज या मुलाखतीत सो’फियाने रोहित शर्माचे कौतुक करताना म्हटले आहे की तो एक चांगला माणूस आहे.

आम्ही दोघांनी ए’क’मे’कांशी खूप चांगला वेळ घा’लवला आणि आम्ही ए’क’मेकांवर खूप प्रे’म केले पण नंतर पुढे जेव्हा आमच्या दोघांच्या सं’बं’धां’विषयी माध्यमांना माहिती मिळाली, तेव्हा आम्ही आमचे बोलणे कमी केले. यानंतर सो’फिया ह’यात तिच्याबद्दल आणि रोहितच्या ब्रे’कअ’पबद्दल बोलली आणि तिने सांगितले की,

जेव्हा रोहितने एका मुलाखतीत मी एक त्याची चा’हती असल्याचे सांगितले तेव्हा मला खूप वा’ईट वा’टले, त्यानंतर आमचा ब्रे’कअ’प झाला आणि त्यानंतर मी त्याच्याशी असलेले सर्व सं’बं’ध सं’पविले. आता या गोष्टींमध्ये किती स’त्य आहे ते फक्त रोहित आणि सो’फियालाच ठाऊक आहे.

पण २०१५ मध्ये रोहित शर्माने रितिका सजदेहसोबत का’यमचे नाव जो’डले म्हणजेच रोहित आणि रितिकाचे लग्न झाले. दोघेही सध्या एका मु’लीचे पालक आहेत. त्याच वेळी सो’फियाने तिचा प्रि’यक’र विलेडशीही लग्न केले परंतु या दो’घांचे ना’तं फार काळ टि’कू श’कले नाही आणि ते वेगळे झाले. आज सोफिया हयात अ’वि’वाहित आहे.

रोहित आणि सो’फिया त्यांच्या या ना’त्याबद्दल काहीच बोलण्यास त’यार नसले तरी, सो’फियाच्या जवळच्या मित्रांनी सांगितले आहे की, या दोघांची जुनी ओळख आहे. दोघेही चांगले मित्र होते. या दोघांनी त्यांच्या ना’त्याबद्दल स्वतःच सांगणे योग्य राहील.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *