..म्हणून दही खाल्ल्यावर ‘हे’ पदार्थ कधीच खाऊ नये…नाहीतर भोगावे लागतील गंभीर परिणाम….

दूध हे शरीरासाठी चांगले आहे. तसेच दुधा पासून बनवले गेलेले इतर पदार्थही शरीरासाठी खूप लाभदायक असतात जसे की दही, पनीर, ताक, तूप ,मलाई.दही हे जसे शरीरासाठी लाभदायक आहे.दही खाल्याने हाडे मजबूत होतात कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम व प्रोटीन असते.
आपण आपल्या दैनंदिन आहारात दहीच सेवन नक्की करत असतो. दही शरीरासाठी खुल उपयुक्त आहे हे आपण सर्वांना महितच आहे. बरेच जण दही स्वतः घरी बनवून त्याचा आस्वाद घेत असतात. पण काही लोकांना दही नंतर काही न काही खाण्याची सवय असते. तसेच दह्यासोबत काही पदार्थ खाल्ले तर त्यापासून नुकसान होऊ शकते. जसे की……
उन्हाळ्यात आपण जास्त प्रमाणात दहीच सेवन करतो. त्याचबरोबर उन्हाळ्यात आपल्याला आंबा देखील उपलब्ध होतो, म्हणून दह्यासोबत आंबे खाऊ नये कारण दही हे थंड असते व आंबा गरम असतो त्यामुळे ह्या दोन्हीची सेवन एकत्र करू नये.
दही व उडीद डाळ या दोन्हीचे सेवन एकत्र करू नये. कारण दही व उडीद डाळ एकत्र खाल्ल्यास त्यांचं विषामध्ये रूपांतर होतं.
बरेच जण दुधामध्ये केळी टाकून खातात. त्यामुळे त्यांना अस वाटत की दही मध्ये सुद्धा आपण केळी टाकून खाऊ शकतील. पण असे नसून दह्यासोबत केळी हे फळ खाऊ नये. किंवा दोन तासानंतर खावे. कारण आपण दही सोबत केळी खाल्यास त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
दही आंबट असते आणि कारले कडू असते. दोघांचे गुणधर्म विरुद्ध असल्यामुळे आपण ज्या दिवशी दही खटक त्या दिवशी दिवसभर दही खाऊ नये.