सोशल मीडियावर धु माकू-ळ घालतेय मिथुन चक्रवर्ती ची सू न, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात है !

सोशल मीडियावर धु माकू-ळ घालतेय मिथुन चक्रवर्ती ची सू न, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात है !

अभिनेता मिथुन चक्रवर्तीची गणना बॉलिवूडमधील उत्कृष्ट डान्सर म्हणून केली जाते. मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह चक्रवर्ती याने अभिनेत्री मदालसा शर्माशी लग्न केले आहे. सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह राहिल्यामुळे मदालसा शर्मा चर्चेत राहिली आहे. सोशल मीडियावरील तीचे चाहते तीचे फोटो आणि व्हिडिओ यांना व्हायरल करत आहे.

सध्या सोशल मीडियावर मदलसा शर्माचा एक व्हिडिओ जो-रदा-र व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मदालसा शर्मा दिसली आहे. ज्याला तीचे चाहते सोशल मीडियावर खूपच पसंत करत आहे. मदालसाने यापूर्वीही तिचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्या व्हिडियो ला देखील चाहत्यांची खूपच पसंती मिळाली आहे.

या व्हिडिओमध्ये मदालसा हिने लाल साडी प रिधान केली आहे. यात ती करीना आणि सैफ अली खान यांच्या ‘शु-क्रान अल्लाह’ गाण्यावर तीची अदाकारी पसरवत आहे. व्हिडिओ पाहून तीचे चाहते तीच तोंड भरून कौतुक करत आहे. तिच्या या व्हिडियो ला खूप लोकांनी पसंती दाखवली आहे. लाल साडीतील तीची ही अदाकारी लोकांचे मनावर भावली आहे. तिचा हा व्हिडियो मीडिया वर सध्या खूपच व्हायरल होत आहे.

मदालसाचा जन्म एका अभिनय क्षेत्रातील निगडित कुटुंबात झाला आहे. ती अभिनेत्री शीला शर्मा आणि निर्माते-दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी आहे, जीने बी.आर. चोप्राच्या टीव्ही शो ‘महाभारत’ मध्ये ‘देवकी’ ची भूमिका साकारली होती. मदालसाचे लग्न मिथुन चक्रवर्तीचा मुलगा मिमोह सोबत झाले आहे. मदालसा तेलुगू सिनेमा सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

मदालसा शर्मा बर्‍याच तेलगू चित्रपटांमध्ये दिसली आहे. कन्नड चित्रपट ‘शौर्य’ मध्येही मदालसा दिसली होती. 2009 मध्ये तेलगू चित्रपट ‘फिटिंग’ या सिनेमातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. आजकाल टीव्ही शो ‘अनुपमा’ मध्ये मदालसा काव्या झ-वेरीची भूमिका साकारत आहेत. जुलै 2018 मध्ये मदालसाने मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह चक्रवर्तीशी लग्न केले.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *