‘या’ अभिनेत्रीला देहविक्री करून भरावी लागली होती शैक्षणिक फी.

कोणीतरी सत्य बोलून गेले आहे की कुणाचे भाग्य कसे बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही. कोण कधी जमिनीवरून आकाशाला स्पर्श करील हे कोणीही सांगू शकत नाही. आता फिल्म इंडस्ट्रीबद्दल बोलायच झालं तर, हे असे जग आहे जेथे एखाद्याकडे गॉड फादर नसेल तर प्रत्येक टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्यांना काहीतरी तडजोड करावी लागेल. आज आम्ही तुम्हाला एका बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जीने पैशासाठी असे लाजिरवाणे कृत्य केले आहे ज्याचा लोक विचारही करू शकत नाहीत.
चला जाणून घेऊया ही अभिनेत्री कोण आहे. बॉलिवूड अभिनेत्री देहविक्री च्या अनेक कथा समोर आल्या आहेत. भरपूर पैसे मिळवण्यासाठी अभिनेत्रीनी स्वतःचे शरीराचा बाजार मांडला आहेत. अश्या काही अभिनेत्री आहेत की त्यांनी त्यांचे बोल्ड स्टाईलचा वापर करून स्वतःचे शरीर विकून रोख रक्कम जमा करून ठेवली आहेत. बर्याच अभिनेत्रींनी हे काम त्यांचे प्रोफेशन बनवले.
याशिवाय प्लेबॉय मासिकासाठी न्यूड फोटोशूट मिळाल्यावर शर्लिन चोप्रादेखील चर्चेत होती. एका मुलाखती दरम्यान शर्लिन चोप्रा यांनी माध्यमांना सांगितले की, इथपर्यंत पोहोचण्यासाठी तीला खूप कष्ट करावे लागतील. ती अत्यंत गरीब मध्यमवर्गीय कुटुंबात राहत असल्याने तिच्याकडे महाविद्यालयाची फी भरण्यासाठी पैसे नव्हते.
एकदा तीची परीक्षा जवळ आली होती आणि तीला महाविद्यालयाची फी भरण्यासाठी मोठी तडजोड करावी लागली होती. शर्लिन चोप्राने सांगितले की एकदा का तिला महाविद्यालयीन फी भरण्यासाठी लैंगिक संबंध ठेवावे लागले होते आणि त्यानंतर हे सगळ तिच्या जीवनशैलीचा एक भाग बनले.
शर्लिननेही कबूल केले की तिला पैशाची पूर्तता करण्यासाठी हे काम करणे तीला अधिक सुलभ वाटले होते.शर्लिन चोप्रा च्या या विवादास्पद विधानामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाला एक सस्पेन्स दर्जा प्राप्त झाला आणि आजही शर्लिनने त्या वक्तव्याचे कारणामुळे काम मिळवण्यासाठी कुठेही जाऊ शकत नाही.
शर्लिन चोप्रा यांनी केलीय देहविक्री :
ती म्हणते की मला त्यावेळी पैसा महत्वाचा होता. पैश्या अभावी माझे शिक्षण अधूरे राहिले असते म्हणून मी सुरुवातीला पैसे मिळवण्यासाठी हा सोपा पण लाजिरवाणा मार्ग निवडला. ती म्हणते की पैशासाठी मी बर्याच लोकांच्या पलंगाला गरम करून झिजवले हे स्वत: शर्लिनने कबूल केले आहे.
शर्लिन चोप्राने स्वीकारले सत्य :
एका व्हिडिओ मुलाखतीत शर्लिन चोप्राने कबूल केले आहे की ती पैशासाठी लोकांशी लैंगिक संबंध ठेवत असे. तसेच, तिचे दुख सांगताना शर्लिन म्हणाली की ती आधी कॉलेज फीसाठी करत राहिली, नंतर ती तिची जगण्याची पद्धत बनली.
पैसे मिळवण्यासाठी शॉर्टकट:
शर्लिन चोप्रा फिल्म इंडस्ट्रीत च्या जगात सामील झाली तेव्हाही हा क्रम चालू होता. शर्लिनने कबूल केले की हे असे करुन तिला खूप पैसे कमवायचे आहेत आणि पैश्यासाठी च ही शॉर्टकट पद्धत अवलंबणे सुरूच ठेवले.