बाबो ! मालिकेतील संस्कारी सुनेचा बि’किनीमधील बेली डान्स VIDEO व्हायरल; पाहून चाहत्यांनी केल्या अशा विचित्र कमेंट..

बाबो ! मालिकेतील संस्कारी सुनेचा बि’किनीमधील बेली डान्स VIDEO व्हायरल; पाहून चाहत्यांनी केल्या अशा विचित्र कमेंट..

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीप्रमाणेच टीव्ही वरील मालिका देखील लोक आवडीने बघतात. अगदी एखादी आवडती मालिका टीव्ही वर सुरू झाली तर सर्व परिवार खुर्च्या टाकून एकत्रित अश्या मालिका बघत बसतात. टीव्ही वर अश्या काही मालिका आहेत ज्या आज जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच टीव्ही स्टार्सची लोकप्रियता आज कोणत्याही बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही.

टीव्हीवर अशा कितीतरी मालिका आहेत बऱ्याच दिवसा पासून मनोरंजन करत आल्या आहेत. काही काही मालिका अशा आहेत की त्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटक बनून आहेत. टीव्ही वरील मालिका बघणे कुटुंबातील सर्वाना आवडते. टीव्हीमधील या मालिकां मधील हे कलाकार अगदी साधारण रुपात प्रेक्षकांना दिसतात.

परंतु खऱ्या जीवनात हे स्टार्स खूपच स्टायलिश आणि इतके वेगळे दिसतात की त्यांना ओळ्खनेही मुश्किल होऊन बसते. आज आपण टीव्हीच्या एका प्रसिद्ध स्टार बद्धल जाणून घेणार आहोत जी खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश सुंदर आणि वेगळी दिसत आहे. साथ निभाना साथिया ही मालिका सर्वानाच माहीत असेल. ही मालिका गुजराती सभोवताल वर आधारित असून ही मालिका पाहणाऱ्यांची संख्या खूपच मोठी होती.

या मालिकेतील प्रत्येक पात्र सर्वांचे ओळखीचे झाले होते. या स्टार्स चे खऱ्या जीवनातील आयुष्याबद्धल बोललायच झालं तर आज आपण याच मालिकेतील आदर्श सून गोपी बद्धल व तिच्या खऱ्या आयुष्यात ती कशी दिसते या बद्धल बोलणार आहोत. स्टार प्लसचा प्रसिद्ध शो ‘साथ निभाना साथिया’ आजही सर्व लोकांच्या मनात आहे.

या शोमध्ये भोळी गोपी बहूची भूमिका साकारणारी देवोलीना भट्टाचार्य आज लाखो लोकांची पहिली पसंती ठरली आहे. नुकतीच ती बिग बॉसच्या 13 व्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून आली होती. त्याचबरोबर तिचा प्रसिद्ध शो ‘साथ निभाना साथिया’ चा सीझन 2 पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

अशा परिस्थितीत फॅन्स देवोलीनाच्या नव्या लूकची आतुरतेने वाट पाहत आहेत. देवोलिनाने हंगाम 1 मध्ये संस्कारी बहूची भूमिका साकारली होती पण तिच्या टीव्ही मालिकेतील रोल लाइफशिवाय तिच्या रिअल लाइफबद्दल बोलायचे झाले तर ती बर्‍यापैकी स्टायलिश आणि ट्रेंडी आहे. तीच्या ड्रेसिंग सेन्सवर लाखो मुली फिदा आहेत.

ती केवळ पडद्यावर चांगली अभिनेत्रीच नाही तर सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव आहे. नुकताच देवोलीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक डान्स व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओतील देवोलिनाचा बोल्ड अंदाज पाहून चाहते थक्क झाले आहेत. तर काही नेकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय.

देवोलीनाने बिकिनी परिधान करून बेली डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केलाय. यात देवोलीनाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय. तर गार्डनमध्ये ती बेली डान्स करताना दिसतेय. देवोलीनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी पसंती दिलीय तर काही नेटकऱ्यांनी मात्र पुन्हा एकदा देवोलीनाला ट्रोल केलंय.

हा व्हिडीओ शेअर करत देवोलिना कॅप्शनमध्ये म्हणाली, “मर्यादीत राहू नका आणि म्हणूनच मी ट्रेंडचा वारसा पुढे सुरु ठेवत आहे.”देवोलीनाच्या या व्हिडीओवर कमेंट करत एक युजर म्हणाला, “गोपी बहूचे लक्षण मला आधीपासूनच ठिक दिसत नव्हते.” तर दुसरा युजर म्हणाला, “कपडे नाही का?” आणखी एक नेटकरी म्हणाला, “गोपी बहू थोडी लाज बाळग”.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *