फक्त साक्षी नाही तर बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्र्यांसोबत होते धोनीचे अफेयर, 3 नंबरच्या अभिनेत्रीसोबत करणार होता लग्न, पण…

क्रिकेट आणि बॉलिवूड यांचे रिलेशन काही नवीन नाही. नवाब पटौदी पासून ते आता अनुष्का शर्मा आणि विराट कोहली पर्यंत असे अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत आणि अजूनही बघत आहोत. त्याचबरोबर काही क्रिकेटपटूंचे आजही अनेक अभिनेत्रींबरोबर अफेयर सुरू आहे.
नुकतेच हार्दिक पंड्याने बॉलिवूड अभिनेत्री नताशासोबत साखरपुडा केला आणि विशेष म्हणजे लग्नआधीच हार्दिक बाबा बनणार आहे. तसेच के एल राहुल सोबत सुनील शेट्टीच्या मुलीचे अफयेर सुरू आहे. सांगायचा उद्देश हाच की बॉलिवूड आणि क्रिकेट यांचे सबंध काही आजचेच नाही तर हे पिढ्यानपिढ्या चालत आले आहे.
1. आसींन : अमीर खानसोबत गजनी आणि सलमानसोबत रेडी चित्रपटात झडकलेली अभिनेत्री आसीनला 2010 मध्ये आयपीएल दरम्यान अनेक वेळा धोनीसोबत पाहिले गेले होते. त्यानंतर त्यांच्या अफयेर च्या चर्चेला उधाण आले होते.
2. राय लक्ष्मी : दक्षिण फिल्म इंडस्ट्रीची नामांकित अभिनेत्री राय लक्ष्मीचे नाव भारतीय संघाचा विकेटकीपर फलंदाज महेंद्रसिंग धोनीशी जोडले गेले होते. पण धोनीने त्यांचे संबंध कधीही स्वीकारले नाहीत.
3. दीपिका पादुकोण : प्रत्येकाला माहित आहे की महेंद्रसिंग धोनीचे अफेअर एकेकाळी दीपिका पादुकोण बरोबर होते आणि ते लग्नही करणार होते पण काही कारणास्तव या दोघांचा ब्रेकअप झाला. यांची देखील भेट आयपीएल दरम्यान झाली होती.