पहिल्यांदा ‘या’ व्यक्तीने दिली धोनीला सुशांतसिंगच्या मृ त्यू ची माहीती, त्यावर अशी होती धोनीची प्रतिक्रिया !

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतने गळ*फा*स लावून आ*त्म*ह*त्या केली. असे म्हटले जात आहे की तो बराच काळ नै*राश्या*ने झगडत होता. यामुळे त्याने इतके मोठे पाऊल उचलले. महेंद्रसिंग धोनीच्या बायोपिक एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरीमध्ये सुशांतसिंग राजपूत यांनी आपली भूमिका साकारली होती.
तो धोनीच्या अगदी जवळ मित्र बनला होता.बायोपिक बनवत असताना तो धोनीला तीनदा भेटला होता आणि बराच वेळ त्याच्यासोबत घालवला होता.
धोनी सुशांतवर खूप प्रभावित झाला होता. धोनीने सुशांतच्या अभिनयाचे अनेक वेळा कौतुकही केले होते. सुशांतसिंग राजपूतलाही क्रिकेटची खूप आवड होती. तो राष्ट्रीय स्तरापर्यंत क्रिकेट खेळला होता.