दिग्गज मराठी कलाकारांच्या मुलींचे कधीही न पाहिलेले फोटोज्..4 नंबर ने केले आहे शाहरुखसोबत काम

आपल्या मराठी सिनेश्रुष्टीतील काही दिगग्ज कलाकारांनी मराठी प्रमाणे हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाची ओळख करून दिली. बॉलिवूडमध्ये आजही त्याचे नाव लौकीक आहे. त्याचप्रमाणे आता त्यांचे मुलं देखील चित्रपटात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर काहींनी अभिनय सोडून दुसरा मार्ग निवडला आहे. चला तर मग बघुयात त्यांचे फोटो आणि ते काय करतात.
1. ईशानी आठले
महिलावर्गाची प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल – आठले यांनी मराठी प्रेक्षकांना मराठी चित्रपटांकडे वळवले. अलका आणि समीर या जोडीला ईशानी नावाची एक मुलगी आहे. ईशानी ही दिसायला खूपच सुंदर आहे परंतु तिने अभिनय क्षेत्र निवडता, वैमानिक(पायलट) होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
4. श्रेया पिळगावकर :
मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध जोडीपैकी एक सचिन सुप्रिया यांना एकुलती एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचे नाव श्रिया पिळगावकर असून तीपण अभिनयक्षेत्रात आहे. सचिन पिळगावकर निर्मीत “एकुलती एक” चित्रपटातून श्री यांनी मराठी मध्ये पदार्पण केले. तसेच श्रिया शाहरुख खान च्या फॅन चित्रपटात देखील झळकली आहे.