बाबो ! दिलीप कुमार यांच्या नि’धनानंतर संपत्तीचा झाला निवाळा! सायरा बानो यांच्या वाट्याला आली एवढी संपत्ती, वाचून चकित व्हाल..

बाबो ! दिलीप कुमार यांच्या नि’धनानंतर संपत्तीचा झाला निवाळा! सायरा बानो यांच्या वाट्याला आली एवढी संपत्ती, वाचून चकित व्हाल..

मुघले-ए-आझम, अंदाज, आण, दाग, देवदास, आझाद, गंगा जमूना, राम और शाम, क्रांती, शक्ती, मशाल, कर्मा, सौदागर हे असे सिनेमा आहेत, ज्यांचे रिप्लेसमेंट बॉलीवूडमध्ये होऊच शकत नाही. या सिनेमांचे प्रमख आकर्षण होते दिलीप कुमार. आजही या सिनेमांचे लाखोंच्या संख्येत चाहते आहेत.

केवळ, जुने लोक किंवा सत्तरच्या दशकातील लोकच नाही तर, आजच्या दशकातील प्रेक्षक देखील या सिनेमाचा आनंद घेतात. आपल्या दमदार अभिनयाने या सिनेमाचा दर्जाचं दिलीप कुमार यांनी उंचावला होता. दिलीप कुमार यांनी १९४०-७० अशी जवळपास तब्बल तीन दशकं, आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर गाजवली होती.

हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. मीडिया पोर्टल सेलिब्रेटी नेटवर्थच्या रिपोर्टनुसार, दिलीप कुमार यांची संपत्ती जवळपास ८.५ कोटी डॉलर इतकी आहे. हे रुपयात सांगायचे तर ६३४.२१ कोटी रुपये होते. दिलीप कुमार यांचे इन्कम सोर्सचे स्त्रोत अभिनयच आहे. ते राज्यसभेचे सदस्य होते. दिलीप कुमार त्यांच्या काळात सर्वाधीक मानधन घेणार कलाकार होते.

१९५०च्या काळात ते एका चित्रपटासाठी एक लाख रुपये मानधन घेत होते. ही रक्कम त्याकाळात खूप जास्त होती. इतर कलाकार त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखले जातात. मात्र दिलीप कुमार यांना झगमगाटीपासून दूर रहायला आवडत होते. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, दिलीप कुमार यांनी एकदा सांगितले होते की त्यांचे कपडे ते पाली नाका येथील एका टेलरकडून शिवतात. हा टेलर तेव्हापासून त्यांचे कपडे शिवत होता जेव्हा ते वांद्रे येथे राहत होते.

मात्र, दिलीप कुमार यांच्या पश्चात त्यांची सगळी संपत्ती त्यांची पत्नी सायरा बानो यांच्या नवे झाली आहे. कारण त्यानां मुलबाळ नसल्यामुळें त्यांची संपत्ती एक ट्रस्ट सांभाळणार आहे. त्यांच्या पत्नी सायराबानू या सर्व संपत्तीच्या उत्तराधिकारी आहेत. मात्र, आता दिलीप कुमार यांच्या सर्व संपत्तीवर आयेशा बेगम ट्रस्ट कार्यरत आहे.

आणि हे ट्रस्ट या संपत्तीचे सगळे काम पाहत आहे. ही संपत्ती नंतर ट्रस्ट दान करणार असल्याचे सांगण्यात येते. दिलीप कुमार यांना आयुब खान हा एक भाचा आहे. तसेच दिलीप कुमार यांचे पा’किस्ताना’तील 14 जणांसह भारतात 60 जणांचे कुटुंब आहे.

Celebrity Net Worth च्या रिपोर्टनुसार, सायरा बानो यांच्याकडे 627 करोडची संपत्ती आहे. सायरा बानो आणि दिलीप कुमार हे मुंबईच्या एका आलिशान बंगलात राहतात. रिपोर्टसनुसार, बंगल्याची किंमत 350 करोड रुपयांची किंमत आहे. हे घर मुंबईतील पॉश परिसरात हिल्समध्ये आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.