ध’क्कादा’यक ! दीपाली चव्हाणनंतर आता पोस्ट मास्तर म’हिलेची ऑफीसमध्ये आ त्म’ह’त्या, कारण…

ध’क्कादा’यक ! दीपाली चव्हाणनंतर आता पोस्ट मास्तर म’हिलेची ऑफीसमध्ये आ त्म’ह’त्या, कारण…

काही दिवसापूर्वी अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील एका म’हिला वन अधिकाऱ्याने स्वतःवर गो’ळी झा’डून आ त्म’ह’त्या केल्याची घ’टना घ’डली होती. त्यानंतर राज्यभरात एकच ख’ळब’ळ उ’डाली होती. यामुळे त्यांनी आ त्म’ह’त्या का केली? याचा तपा’स पो’लि’सां’नी ता’तडी’ने केला.

व’रिष्ठां’च्या जा’चाला कं’टा’ळू’न या म’हिलेने आ त्म’ह’त्या केल्याचे सांगण्यात आले. याप्र’करणी वनसंरक्षण शिवकुमार याला पो’लि’सां’नी अ’टक केली. ज्यावेळी अ’ट’क केली त्यावेळी तो आपल्या दक्षिणेतील मूळ गावी प’ळू’न जाण्याच्या तयारीत होता. या म’हिला वन अधिकारीचे नाव दी’पाली च’व्हाण असे होते.

मात्र, दिपाली फोन उचलत नव्हत्या. त्यामुळे त्यांना शंका आली. त्यामुळे दीपालीच्या आईंनी शेजाऱ्यांना सांगितले. शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिले असता ही घ’ट’ना उ’घ’ड’की’स आली. शिवकुमार आता नेमका काय त्रा’स देतो होता, याची चौ’क’शी पो’ली’स करत आहेत.

ही घ’ट’ना घ’डली असतानाच अजून एक घ’टना रत्नागिरी येथे एक अशीच घ’ट’ना घ’ड’ली. एका म’हि’ला अधिकाऱ्याने देखील ग’ळफा’स घेऊन आ त्म’ह’त्या केली. ही घ’ट’ना रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे उ’घड’की’स आली आहे. या म’हिला अधिकार्‍याचे नाव पूर्वी तुरे असे असून त्या मुरुड येथील पोस्ट ऑफिस मध्ये पोस्ट मास्तर या पदावर कार्यरत आहेत.

त्या अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात काम करत असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, एका दिवशी त्या पोस्टात सकाळी गेल्या. पती सुशील यांना त्यांनी नोटा ची मशीन दापोलीला घेऊन जायचे आहे, असे सांगितले. त्यानंतर संध्याकाळ झाली तरी पूर्वी या घरी आल्या नाही. त्यामुळे सुशील यांची चिंता वाढली. त्यामुळे त्यांनी एका मित्राला सोबत घेऊन दापोली आणि हर्णे येथील पोस्टात जाऊन पाहणी केली.

मात्र, तिथेही पूर्वी या आढळून आल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी मुरुड पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी पोस्ट ऑफिसचे दार हे बंद होते. त्यामुळे त्यांना शं’का आली. त्यांनी पो’लिसां’ना बोलावले. त्यानंतर दार तो’डून मध्ये जाऊन पाहिले असता ग’ळ’फा’स घेतलेल्या अ’व’स्थेत पूर्वी यांचा मृ’त’दे’ह आ’ढ’ळला. या ठिकाणी कुठलीही सु’सा’ई’ड नो’ट ही सा’प’ड’ली नाही. त्यामुळे त्यांनी नेमकी आ त्म’ह’त्या कुठल्या कारणाने केली याचे कारण मात्र कळू शकले नाही.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.