फक्त ‘शट अप’ म्हटल्यामुळे संपल ‘या’ अभिनेत्याचा बॉलिवूड करियर, वाचा सविस्तर

फक्त ‘शट अप’ म्हटल्यामुळे संपल ‘या’ अभिनेत्याचा बॉलिवूड करियर, वाचा सविस्तर

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या घटनेनंतर बॉलीवुडमधील लॉबिंग आणि नेपोटिझमवर चर्चा होऊ लागलीय. सुशांत सिंह राजपूतला काही प्रोडक्शन्सनी बॅन केलं होतं. सुशांतने देखील ही भीती बोलून दाखवली होती. दरम्यान याच पार्श्वभुमीवर नील नितीन मुकेश सध्या सोशल मीडियात चर्चेत आलायं. एका अवॉर्ड सेरेमनीती सैफ आणि शाहरुख नील नितीन मुकेशची खिल्ली उडवतानाचा व्हिडीओ सध्या ट्विटरवर शेअर केला जातोय.

या व्हिडीओमध्ये शाहरुख नीलला प्रश्न विचारतो की तुझ्या नावात आडनाव कुठेयं ? खान, रोशन अशी आडनाव असतात पण तुझ्या नावात सरनेम कुठेयं ? असा खोचक प्रश्न विचारला गेला. त्याला नील नितीन मुकेशने खरमरीत उत्तर दिले.

आयफा अवॉर्डमधला सुशांत सिंह राजपूतचा एक व्हिडीओ देखील या दरम्यान शेअर होतोय. ज्यामध्ये शाहीद कपूर आणि शाहरुख खान मिळून सुशांत सिंह राजपूतची खिल्ली उडवताना दिसतायत. हा व्हिडीओ देखील सोशल मीडियात चर्चेत आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *