फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वी गल्ली बोळात डान्स करून पोट भरत होता ‘हा’ अभिनेता, आज वर्षाला कमावतोय 240 करोडो रुपये, वाचून विश्वास बसणार नाही..

फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वी गल्ली बोळात डान्स करून पोट भरत होता ‘हा’ अभिनेता, आज वर्षाला कमावतोय 240 करोडो रुपये, वाचून विश्वास बसणार नाही..

फिल्म इंडस्ट्रीमध्ये बॉलीवुड चे असे काही अभिनेते आहेत की बॉलीवुड मध्ये येण्यापूर्वी त्यांना पोटासाठी वणवण करत फिरावे लागत होते. अगदी एका टाईमाचे खाण्यासाठी त्यांना नको नको ती कामे करावे लागत होते.

आज आपण अश्याच एका सुपरस्टार अभिनेत्यांची फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वीच त्याला पोट भरण्यासाठी काय काय करावे लागत होते हे बघणार आहोत. हा अभिनेता असा होता की त्याला डान्स करायचं लहानपणापासूनच नाद होता. त्यामुळे डान्स त्याने त्याची कलाकृती बनून लोकांसमोर डान्स करत होता. नंतर त्याने पैश्याची चणचण कमी करण्यासाठी गल्ली बोळातून डान्स करून पैसे कमवत होता.

त्याला लहानपणापासूनच नृत्य करण्याची खूप आवड होती. एक कलाकार होण्यासाठी तो कोलकाताहून मुंबईला आला होता. येथे आल्यानंतर त्यांना कनिष्ठ कलाकार म्हणून काम मिळाले. परंतु चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्यातील नर्तक गुण ओळखले आणि 1982 मध्ये त्यांचा चित्रपट डिस्को डान्सर म्हणून आला. या चित्रपटामुळे तो बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झाला.

मिथुन चक्रवर्ती यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायच झाल तर, सध्या तो कोणत्याही चित्रपटात काम करत नाही. शेवटच्या वेळी तो गोलमाल 3 चित्रपटात दिसला होता. आपल्या कॉमेडीने त्याने लोकांना खूप हसवलं. त्याने डान्स इंडिया डान्स या प्रसिद्ध कार्यक्रमात जज्ज भूमिकाही निभावली आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *