फाइव्ह स्टार हॉटेललाही लाजवेल अशी आहे आलिया भट्टची ‘व्हॅनिटी व्हॅन’..व्हॅनमधील अत्याधुनिक सुविधा बघून तुम्हीही व्हाल चकित

बॉलीवूड कलाकार म्हटले की त्यांच्यामध्ये पैशांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. मात्र, बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत की त्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत झाल्याचे आपण ऐकले असेल. काही दिवसांपूर्वीच एका अभिनेत्याने लॉक डाऊन मुळे आपल्याला दोन वेळ जेवायला भेटत नसल्याचे सांगितले होते.
त्यानंतर अनेकांनी त्याला पैसे दिले होते. तसेच त्यांच्या खात्यामध्ये मोठी रक्कम टाकली होती. यापूर्वी अनेक अभिनेत्यांना व्यसनामुळे किंवा इतर कारणांमुळे देखील आयुष्याच्या शेवटी दर्दनाक मृत्यू मिळाला. अशा वेळेस बॉलीवूड तुम्हाला विचारत नाही. जोपर्यंत तुमची चलती आहे, तोपर्यंत तुम्हाला विचारण्यात येते.
त्यानंतर ज्यावेळी सिन लागेल त्या वेळी परत चित्रीकरण करायचे असा त्यांचा क्रम असतो. या व्हॅनिटीमध्ये कलाकार लोक आपले जेवण देखील करतात. यामध्ये एसी सुविधादेखील उपलब्ध असतात. तसेच मोठ्या मोठ्या बेडरुम देखील असतात. ही व्हॅन एखाद्या ट्रॅव्हलसारखी मोठी असते.
आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत की, तिने काही वर्षापूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि तिच्याकडे अतिशय अत्याधुनिक आलिशान अशी व्हॅनिटी व्हॅन आहे.. होय आम्ही आलिया भट या अभिनेत्री बाबत बोलत आहोत..
आलिया हिने काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिच्याकडे अत्याधुनिक व्हॅनिटी व्हॅन आहे. आलिया भट हिने स्टुडन्ट ऑफ द इयर या चित्रपटातून आपली अभिनयाची ताकद दाखवून दिली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. आज ती आघाडीची अभिनेत्री बनली आहे.
आलिया हिच्या व्हॅनिटीचे डिझाईन गौरी खान हिने केल्याचे सांगण्यात येते. मात्र, याबाबत अजून पुरावा सापडला नाही. लॉक डाऊन मुळे सध्या आलिया भट ही आपला प्रियकर रणबीर कपूर यासोबतच राहते. काही दिवसांपूर्वी आलिया मध्यरात्री रणबीरकडून आपल्या वडिलांना म्हणजे महेश भट्ट यांना भेटायला गेली होती. त्यावेळी तिचे खूप फोटो व्हायरल झाले होते. मात्र, सध्या ती रणवीरसोबतच राहत असल्याचे सांगण्यात येते.
अशी आहे व्हॅनिटी व्हॅन…
काही वर्षापूर्वी आलिया भट्ट हिने अत्याधुनिक अशी व्हॅनिटी खरेदी केली आहे. या व्हॅनिटी व्हॅनमध्ये अलियासाठी स्पेशल मेकिंग रूम करण्यात आली आहे. यामध्ये ती चित्रीकरणाला जाण्यापूर्वी तयार होत असते. तसेच तिच्यासाठी दोन मोठ्या बेडरूम देखील आहेत.
असेच जेवणाच्या व्यवस्थेसाठी डायनिंग टेबल देखील आहे. अत्याधुनिक बाथरूम आणि टॉयलेट देखील या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आहे. तसेच यात गेस्टरूम देखील आहे. कुणाला आराम करायचा असल्यास यात करता येतो.