आई वडिलांचे घर सोडून बॉ- यफ्रेंड सोबत रहातेय ही 18 वर्षाची अभिनेत्री, पहा अविवाहित असूनही एकाच रुममध्ये राहून

बॉलीवूड च्या अजब-गजब दुनियाची दररोज काही ना काही तरी कारणामुळे कुठल्या ना कुठल्या तरी अभिनेते किंवा अभिनेत्रीची चर्चा होत असते. बॉलीवूड मधील कलाकारांची आपल्या कामामुळे कमी आणि आपल्या अ-फेयर लग्न आणि त-लाक मुळेच जास्त चर्चा होत असते. एवढंच नाहीतर रि-लेशनशिपमध्ये असलेले हे अभिनेते किंवा अभिनेत्री एकमेकांच्या घरी देखील जात असतात.
परंतु आम्ही आजच्या या लेखातून एका अशा अभिनेत्री विषयी सांगणार आहोत जी केवळ 18 वर्षाची आहे. अठरा वर्षाच्या ह्या अभिनेत्री विषयी एक गोष्ट जाणून घेतल्यावर तुम्ही नक्कीच है-रान होऊन जाल, 18 वर्षाची ही अभिनेत्री आपल्या आई-वडिलांकडे राहत नसून आपल्या बॉ-यफ्रेंड कडे राहते. तुम्ही हे ऐकून है-राण झालाच असाल.
अर्शिफा आणि अरहानने एकत्र मिळून बरेचसे व्हिडिओ बनवले आहेत जे दोघांच्या चाहत्यांना खूपच आवडत असतात. दोघांचा चाहतावर्ग देखील बराच मोठा आहे. अर्शिफा ने आपल्या करीयरची सुरुवात खूपच कमी वयापासून केली होती. आर्शिफा खान ने स्टार प्लस या वाहिनीवरील एक सिरीयल ‘वीर की अरदास वीरा’ यामध्ये ‘गुंजन’ ची भूमिका साकारली होती.
तिने ही भूमिका 2012 मध्ये साकारली होती. त्यानंतर 2012 मध्येच तिला ‘जिनी अर् जीज’ या सिरीयल मध्ये काम करण्याची संधी मिळाली. या सिरीयल मध्ये अर्शिफा ने ‘झुंजून’ हे पात्र साकारले होते. ही सिरीयल खूपच लोकप्रिय झाली होती. 2012 ला सुरू झालेली ही सीरियल 2014 संपली होती.
त्यानंतर आर्शिफा ने 2013 मध्ये आलेल्या सर्वात लोकप्रिय सिरीयल ‘ये हे मोहब्बते’ यामध्ये अर्शिफा ने एक बालकलाकाराची भूमिका साकारली होती. या सिरीयल मध्ये आर्शिफा ‘विनी’ च्या भूमिकेत दिसली होती. अर्शिफा टिक टॉक वर देखील खूपच लोकप्रिय झाली होती. टिक टॉक वर तिचे 16.8 मिलियन फॉलोवर्स होते.
तसेच तिच्या व्हिडीओसला 539 मि-लियन लाईक होते. अर्शिफा एक युट्युबर देखील आहे. अर्शिफा इंस्टाग्राम वर देखील खूपच ऍक्टिव्ह असते तीच्या इंस्टाग्राम अकाउंट वर 4.3 मि-लियन फॉलोवर्स आहेत.