‘गोल्ड मेडलिस्ट’ आहे महाभारताची ‘गांधारी’, आजही दिसते अशी..

दूरदर्शन सध्या रामायण आणि महाभारतामुळे चर्चेत आहे. जुन्या सीरियलच्या प्रसारणानंतर दूरदर्शनचे टीआरपी गगनाला भिडले आहेत. यावेळी टीआरपीमध्ये दूरदर्शनही प्रथम क्रमांकावर आहे. रामायणानंतर महाभारताचीही चर्चा आहे.
लॉकडाऊनमूळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा दूरदर्शनवरील 80-90 च्या दशकातील ‘रामायण’, ‘महाभारत’ या पौराणिक मालिका बघायला मिळत आहे. लोकांना लॉक डाऊन दरम्यान घरातच थांबावे त्या अनुषंगाने सरकारने दरदर्शनवर या मालिका पुन्हा एकदा सुरू केल्या आहे.
एका मुलाखतीत रेणुका म्हणाल्या होत्या की, “वयाच्या बाविसाव्या वर्षी गंधारी ची भूमिका साकारणे अतिशय कठीण होते पण ही भूमिका मला करायला मिळाली याचा मला आजही आनंद आहे”.
सोनी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘बडे अच्छे लगते’ है यामध्ये रेणुका यांनी काम केले आहे या मालिकेच्या शूटिंग दरम्यान साक्षी तंवरसोबत रेणुका यांची चांगलीच बॉण्डिंग झाली होती.