विवाहित असूनही ‘या’ अभिनेत्रीसोबत हॉ’टेलच्या खोलीत ‘त्या’ अ’वस्थेमध्ये रं’गेहा’थ प’कड’ला गेला होता गोविंदा..बायकोने दोघां एकत्र बघून..

विवाहित असूनही ‘या’ अभिनेत्रीसोबत हॉ’टेलच्या खोलीत ‘त्या’ अ’वस्थेमध्ये रं’गेहा’थ प’कड’ला गेला होता गोविंदा..बायकोने दोघां एकत्र बघून..

बॉलीवूडमध्ये रोज अनेक प्रे’मकहाणी ऐकायला मिळतात. त्यापैकी काही केवळ सिनेमाच्या फायद्यासाठी बनवलेल्या असतात, तर काही सत्य देखील असतात. मात्र, नाटकी कोणत्या आणि खऱ्या कोणत्या हे समजणे, नेहमीच चांगलेच अवघड होते. त्यामध्ये त्यांच्यामध्ये, प्रे’म आहे की केवळ अफे’अर आहे हेदेखील समजत नाही.

अ’फेअरच्या च’र्चा चांगल्याच रंगतात. आणि हे अ’फेअर, बऱ्याच वेळा चुकीच्या पद्धतीने समोर येतात आणि अशा वेळी दोन्ही कलाकारांची चांगलीच ब’दना’मी होते. प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमार यादोघांच्या नात्याचा खु’लासा अतिशय ख’राब पद्धतीने झाला होता. असं सांगितलं जात की, जेव्हा हे सत्य ट्वीकलच्या समोर आले होते तेव्हा, गोव्यातील पंचतारांकित हॉ’टेलमध्ये लॉबीमध्येच तिने अक्षयला का’नशि’लात देखील लगा’वली होती.

सांगितलं जात की, त्याकाळात गोविंदाने अनेक महा’गडे गि’फ्ट्स राणीला दिले होते. ते दोघे एकमेकांच्या प्रे’मात वे’डे झाले होते. तेदोघे गोविंदाच्या एका फ्लॅटमध्ये सोबत राहत होते. यातूनच गोविंदाची पत्नीला सं’शय आला आणि त्यातच एका पत्रकाराने त्यादोघांना एकाच हॉ’टेलमध्ये कोणतेही कारण नसताना सोबत जाताना पहिले.

याची बा’तमी बनली, तरीही त्यादोघांनी त्याकडे लक्ष नाही दिले. ‘चलो इश्क लडाये’ या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी ते दोघेही परदेशात गेले. मात्र, त्यांच्या पाठोपाठ गोविंदाची पत्नी देखील तिथे गेल्या असता, त्यांनी गोविंदा आणि राणीला एकाच रू’ममध्ये सोब’त पहिले. तिथून त्या त’डक आपल्या घरी आल्या आणि गोविंदपासून वेगळं राहू लागल्या.

त्यावेळी राणी, गोविंदाच्या प्रे’मात होती म्हणून त्याच्यासोबत लग्न करायला तैयार होती. मात्र, गोविंदाचा आधीचा संसार होता, आणि त्यांना आपल्या पत्नीला आणि मुलांना सोडायचं नव्हतं. गोविंदाला कुटुंब आणि राणी दोन्ही पाहिजे होते. त्यावेळी राणीने स्वतः निर्णय घेतला आणि स्वतःहून गोविंदपासून दूर झाली आणि ब्रे’कअ’प केले.

गोविंदाने देखील आपल्या पत्नीची समजूत काढली आणि पुन्हा आपल्या कुटुंबासोबत राहू लागले. काळाच्या गोविंदा आणि राणी मुखर्जीने अवघे ३ सिनेमा सोबत केले. मात्र हद करदि आपने शिवाय कोणताच सिनेमा हिट ठरला नाही.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.