साखरेऐवजी गुळाचा चहा पिल्याने ; होतात ‘हे’ जबरदस्त आरोग्यवर्धक फायदे.

साखरेऐवजी गुळाचा चहा पिल्याने ; होतात ‘हे’ जबरदस्त आरोग्यवर्धक फायदे.

तुम्हाला माहिती असेल की पूर्वी खेडोपाडी गुळाचाच चहा वर्षाचे बाराही महिने पिला जात असे. परंतु आता गुळाचा चहा मध्ये वापर हा बऱ्यापैकी कमी होतांना आपल्याला दिसत आहे. काही निवडक पदार्थांमध्ये टाकण्यासाठीच गुळाचा हा आता वापर केला जात आहे.

पाहायला गेलं तर गुळामध्ये साखरेपेक्षा मोठ्या प्रमाणात न्यूट्रिएंट्स हे असतात. परंतु, गुळाच्या चहा हिवाळ्यात घेतल्यास अधिक चांगले असते. कारण गुळ हा गरम पदार्थ आहे. सर्दी-पडस्यापासून गुळामुळे आराम मिळतो. गुळाचा चहा प्यायल्याने डायजेस्टिव एन्जाइम्स अ‍ॅक्टिवेट झाल्याने बध्दकोष्ठतेची समस्या दूर होते.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. NEWS UPDATE याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *