हरनाम कौर, एक अशी महिला जी ‘पुरुषांसारखी’ दिसते, कारण वाचून हैराण व्हाल…..

हरनाम कौर, एक अशी महिला जी ‘पुरुषांसारखी’ दिसते, कारण वाचून हैराण व्हाल…..

बरेच मुलं आपल्या दाढी आणि मिश्या अशा प्रकारे सेट करतात की ते एखाद्या मुलीला सहज आपल्याकडे आकर्षित करू शकतात. बोलायचं झालं तर दाढी ठेवायची आज एक फॅशन झाली आहे. बघावं तो दाढी मिश्या ठेवताना दिसतो.

त्यात काही मुलं असे असतात ज्यांना दाढी मिश्या येत नाहीत, म्हणून ते केमिकलचा वापर करून दाढी मिश्या उगवण्याची प्रयत्न करतात. आणि मुलींना देखील दाढी मिश्या असणारे मूल आवडतात असा समज मुलांमध्ये आहे म्हणूनही जास्त मुलं दाढी ठेवतात.

पण आज आपण अशा एका व्यक्ती बद्दल बोलणार आहोत जी पुरुष नसून महिला आहे आणि तरी तिला दाढी मिश्या येतात. त्या महिलेचं नाव ‘हरनाम कौर’ आहे. पुरुषांप्रमाणेच हरनाम कौरच्या चेहर्‍यावर दाढी आणि मिशा येतात. हरनाम कौर ही 23 वर्षांची मूळ भारतीय असूनही सध्या ती ब्रिटीशमध्ये राहणारी एक मॉडेल महिला आहे.

काही आजारपणामुळे वयाच्या 11 व्या वर्षी हरनाम कौरच्या चेहऱ्यावर भुतासारखे केस येत होते, सुरुवातीला हरनाम कौरनेही या समस्येपासून मुक्त होण्यासाठी वॅक्सचा वापर केला. पण बऱ्याच वेळा विनोदाचा विषय झाल्यामुळे हरनाम कौरने ठरवले की आता या दुर्बलतेला ती आपली शक्ती बनवेल.

आणि यामुळे हरनाम कौर दाढीवाली महिला मॉडेलच्या नावाने खूप लोकप्रिय झाली आहे. जी लोक एकेकाळी हरनाम कौरची चेष्टा करत होते ते आज हरनाम कौरला मोठ्या सन्मानाने हाक मारतात.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *