अमिताभसह ‘हे’ अकरा कलाकार दारू, सिगरेटला हात पण नाही लावत… चार नंबर आहे टॉपची अभिनेत्री…

दारू पिणे मानवी शरीरासाठी खूप अपायकारक असते. अनेक जण मद्यपान करू नये, असा सल्ला देतात. तरीदेखील व्यसनी लोक यापासून दूर राहू शकत नाहीत. आजवर आपण अनेक उदाहरणे पाहिली असतील की, दारूमुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.
यामध्ये बॉलिवूड कलाकार यांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आम्ही आपल्याला अशा कलाकारांबाबत माहिती देणार आहोत. त्यांनी कधीही आयुष्यात दारू किंवा सिगरेटला हात लावला नाही.. चला तर मग जाणून घ्या, कोण आहेत हे कलाकार….
३. जॉन अब्राहम : जॉन अब्राहम त्याच्या पिळदार शरीरयष्टीसाठी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. अनेक तरुण त्याला आपला आदर्श मानतात. जॉन याने अनेक चित्रपटात दारुड्याची भूमिका केलेली आहे. मात्र, खासगी आयुष्यामध्ये जॉन कधीही दारू पीत किंवा सिगरेट ओढत नाही.
४. शिल्पा शेट्टी : बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री या मद्यपान करत असल्याचे आपल्याला माहित असेल. मात्र, अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही कधीही मद्यपान करत नाही. बॉलिवूडमध्ये तसेच इतर क्षेत्रात अभिनेत्री शिल्पा शेट्टीला आदर्श मानतात. कारण योगामध्ये तिचा हात कुणीही धरू शकत नाही. तिने अनेक जणांना प्रशिक्षण देखील दिले आहे.
५. अभिषेक बच्चन : अभिषेक बच्चनने बॉलिवूडमध्ये काही खास कमाल केली नसली तरी तरी आपल्या वडिलांचा आदर्श तो पाळतो. वडिलांप्रमाणेच तो मद्यपान किंवा सिगरेट पासून तो दोन हात लांबच राहतो.
६. सिद्धार्थ मल्होत्रा : सिद्धार्थ मल्होत्रा याचा स्टुडन्ट ऑफ द इयर हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यानंतर त्याने काही चित्रपटात काम केले आहे. सिद्धार्थ त्याच्या पिळदार शरीरयष्टीसाठी ओळखला जातो. तोदेखील मद्य किंवा सिगारेटला हात लावत नाही.
७. परिणीती चोप्रा : बॉलिवूडमध्ये चुलबुली अभिनेत्री अशी परिनीतीची ओळख आहे. ती दारु आणि सिगरेटला कधीही हात लावत नाही. याउलट योग आणि आपल्या शरीर फिटनेसकडे ती लक्ष देत असल्याचे सांगण्यात आले आहे.
८. दीपिका पदुकोण : दीपिका पदुकोण ही बॉलीवुडमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती सध्या घरातच आपला पती रणवीर सिंग यांच्यासोबत वेळ घालत आहे. दीपिका दारू किंवा सिगारेट घेत नाही.
९. बिपाशा बासू : बॉलीवूडमधील अतिशय बोल्ड अभिनेत्रीमध्ये गणल्या जाणारी बिपाशा बासू ही तिच्या खाजगी आयुष्याबाबत अतिशय सजग राहते. ती कधीही सिगारेट किंवा दारू ओढत नसल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.
१०. सोनम कपूर : बॉलीवूडमध्ये काही हिट चित्रपट दिल्यानंतर अभिनेत्री सोनम कपूर हिने लग्न केले असून ती सध्या संसारात मग्न आहे. खाजगी आयुष्यात देखील सोनम कपूर दारू सिगारेट ओढत नाही.
११.सोनाक्षी सिन्हा : शत्रुघन सिन्हाची ही मुलगी आपल्या वडिलांप्रमाणेच बिंधास्त आहे. सोनाक्षी देखील मद्यपान करत नाही. तसेच सिगारेट देखील आवडत नाही.