चित्रपटात मुख्य भूमिका मिळवण्यासाठी कित्येक रात्री दिग्दर्शका सोबत झोपली होती ‘ही’ अभिनेत्री, आता बनलीय स्टार…

बॉलिवूड आणि ग्लॅमरच्या जगतातून कास्टिंग काउचशी संबंधित बाबी अनेकदा येत असतात. असे क्वचित घडते की एखादी महिला किंवा मुलगी तिच्याबरोबर घडलेल्या कास्टिंग काऊच च्या प्रकरणाबद्दल उघडपणे बोलतात. नेहमी असेही ऐकायला येते की अभिनेत्री बऱ्याच वेळा कास्टिंग काउच ची शिकार बनत असते.
परंतु नाव खराब होऊ नये कीवा समाजाने त्यांच्याकडे वाईट नजरेने बघू नये म्हणून त्या अभिनेत्री मोकळेपणाने ह्या प्रकणावर बोलायच टाळतात.परंतु एक अभिनेत्री अशी आहे की जी अशा प्रकारच्या मुद्द्यांवरून उघडपणे बोलते आणि ह्याच कारणा मुळे ती अभिनेत्री नेहमीच चर्चेचा विषय बनत असते.
त्यानंतर 2013 मध्ये शर्लिनने का*मसू*त्र थ्रीडीमध्ये काम केले. या चित्रपटात बरीच बो-ल्ड सीन होती, ज्यामुळे चित्रपटाला प्रदर्शित होण्यापासून रोखण्यात आले होते आणि त्यावर बंदी घालण्यात आली होती. अजुन असे की या चित्रपटात महाभारतात युधिष्ठिरची भूमिका साकारणार्या गजेंद्र चौहान यांनीही मुख्य भूमिका साकारली होती.
असे म्हणतात की या चित्रपटाच्या दरम्यान दिग्दर्शक रूपेश पॉल आणि शार्लीन यांच्यात कसलीतरी भांडण झाले होते. तेव्हा तो शर्लिनला अस बोलला होता की कुणीतरी दुसरा दलाल शोध. यानंतर शर्लिनने त्याच्या चित्रपटातून काम करण्यास माघार घेतली व त्या चित्रपटातून दूर झाली, पण नंतर परत तिची समजूत घालून तिला परत त्या चित्रपटात काम करण्यासाठी आणले.
शर्लिनने बिग बॉस 9 मध्येही भाग घेतला होता, पण तिला काही आश्चर्यकारक कामगिरी दाखवता आली नाही. तसे तर, शार्लिन आजकाल सोशल मीडियावर अधिराज्य गाजवत आहे, जिथे ती तिचे बोल्ड फोटो देखील शेयर करते. याशिवाय ती तिचे बोल्ड व्हिडिओ देखील तिच्या अॅपवर शेअर करुन नेहमीच चर्चेत राहिली आहे.