‘माधुरी दीक्षित’ला नकार देऊन तिच्यापेक्षाही सुंदर गायिकेशी सुरेश वाडकर यांनी केलंय लग्न, पहा फोटो…

प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना आज कोण ओळखत नाही. सुरेश वाडकर यांनी मराठीसह हिंदी, तेलुगू, तामिळ आणि इतर भाषांमध्ये देखील आपल्या आवाजाने स्वरसाज चढवला आहे. सुरेश वाडकर यांचे गाणे लागले की ऐकणाऱ्याचे कान मंत्रमुग्ध होऊन जातात.
तसेच मन देखील शुद्ध होऊन जाते. सुरेश वाडकर यांनी साईबाबांनी वरील भजन देखील अतिशय उत्कृष्ट असे गायलेले आहे. ओम साई नमो नमः हे त्यांचे गीत प्रचंड लोकप्रिय झालेले आहे. त्याचप्रमाणे सुरेश वाडकर यांनी जुन्या जमान्यात गायलेले ‘भवरे ने खिलाया फूल’ हे गीत देखील त्यांचे प्र’चं’ड गा’जले होते.
एक बा’तमी त्यातली अशी होती की सुरेश वाडकर यांनी माधुरी दीक्षित हिला लग्नासाठी नकार दिला होता. ज्यावेळेस माधुरी दीक्षितच्या लग्नाची चर्चा होती. त्यावेळेस माधुरी दीक्षितच्या वडलांनी सुरेश वाडकर यांच्या घरी जात त्यांना थेट आपल्या मुलीशी लग्न करण्याची ऑफर दिली होती. मात्र, सुरेश वाडकर यांनी त्यांना स्पष्ट नकार देऊन सांगितले की माधुरी दीक्षित ही खूपच स’डपा’तळ आहे, असे ते म्हणाले होते.
मात्र याबाबत अनेकदा बा’तम्या येऊन देखील माधुरी दीक्षित हिने याबाबत अद्याप कुठलाही खु’लासा केला नाही. सुरेश वाडकर यांची पत्नी देखील उत्कृष्ट गायिका आहे. सुरेश वाडकर यांनी 1988 मध्ये लग्न केलेले आहे. त्यांच्या पत्नीचे नाव पद्मा वाडकर असे आहे. लग्नानंतर त्यांचे काही चित्रपटांमध्ये एकत्र गीत गाणेदेखील गायलेले आहे.
सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाचे फो’टो देखील अनेकदा व्हायरल होत असतात. पद्मा वाडकर यांनी अनेक चित्रपटांमध्ये गाणे गायलेले आहेत. पद्मा वाडकर आणि सुरेश वाडकर यांनी पाठशाला हे गाणे एकत्र केले होते. हे गाणे प्र’चंड गाजले होते.
त्यानंतर त्यांनी ‘राजना साजना’ हे गीत देखील गायले होते. दोघांनी एकत्रित गायलेले त्यांचे हे पहिलेच गीत होते. या दोघांना दोन मुली आहेत आणि या मुलींची नावे अनुक्रमे अनन्या वाडकर आणि जिया वाडकर असे आहे. तर आपल्याला सुरेश वाडकर व पद्मा वाडकर आवडतात का? आम्हाला नक्की सांगा.