‘ही’ क्युट लहान मुलगी आज करते बॉलिवूडवर राज्य, नाव वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

बॉलिवूडचे अभिनेता-अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सशी कनेक्ट असतात. त्यांचे काही पर्सनल फोटो, व्हिडीओ आणि आगामी सिनेमाचे ट्रेलर ते फॅन्ससोबत शेअर करत असतात. त्यात काही दिवसापासून सेलेब्रिटी त6यांच्या लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. त्यात एका अभिनेत्रीने देखील तिचे लहानपणीचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून शेअर केले.
फोटो मध्ये दिसणारी ही क्युट अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नुसून डायना पेंटी आहे. डायना सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. सिनेमात पदार्पण करण्यापूर्वी डायनाने मॉडलिंग श्रेत्रात आपली छाप सोडली होती. डायनाने तिच्या इन्स्टाग्रामवर काही लहानपणीचे फोटो शेअर केला आहेत. यात खूपच क्युट दिसत आहे.
2012 मध्ये आलेल्या कॉकटेल सिनेमातून डायनाने डेब्यू केला. इम्तियाज अलीने त्याचे नाव दिग्दर्शक होमी अदजानियाला सुचवले होते. या सिनेमा डायनासोबतदीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत होती. कॉकटेल हिट गेल्यानंतरही डायना चार वर्षांनी हॅपी भाग जाएगी सिनेमात दिसली.