घटस्फोटीत ऋतिक रोशनला नवरा बनवू इच्छिते ‘ही’ कमी वयाची अभिनेत्री, म्हणाली मी माझा ‘No Kissing’ कॉन्ट्रॅक्ट देखील तोडायला तयार आहे

मित्रांनो, तुम्हला माहीतच आहे की बॉलिवूडमध्ये ब्रेकअप पॅचअप, नवीन अफएर्स हे होतंच असतात. त्याचबरोबर ज्यानी लग्न केले आहे त्यात काहींचे संसार मोडून त्यांनी आपला दुसरा संसार थाटला आहे. तर काही लिव्ह इन रिलेशनशिपमद्ये राहत आहे. सांगायचं झालं तर अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा.
मलायका अरोराचा अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर ती अर्जुन कपूर सोबत राहत आहे हे सर्वांना ठाऊक आहे. त्याचबरोबर ह्रतिक रोशनचा देखील काही वर्षांपूर्वी सुजान सोबत घटस्पोट झाला. त्यांना दोन मुलं देखील आहेत.
तमन्ना भाटियाने आजवर एकापण चित्रपटात किसिंग सिन दिला नाहीये, म्हणजे ती जिव्हा कुठलाही चित्रपट साइन करते तेव्हा ती तास करार करून घेते. पण ह्रितिक सोबत काम करण्यासाठी ती तिचा हा करार तोड्याला देखील तयार आहे तसे स्टमेन्ट तिने दिले होते. ती म्हणाली होती कि, मला ह्रतिक रोशनसोबत काम करण्याची संधी मिळाली तर मी माझा ‘No kissing contract’ तोड्याला तयार आहे.