ता’जी बातमी: शिल्पा शेट्टीच्या घरी पो’लिसां’चे छा’पे, घरात सा’पडलेले नको ते दृश्य पाहून पो’लिस’ही झाले चकित…

ता’जी बातमी: शिल्पा शेट्टीच्या घरी पो’लिसां’चे छा’पे, घरात सा’पडलेले नको ते दृश्य पाहून पो’लिस’ही झाले चकित…

बॉलिवुडमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा चांगलाच बोलबाला पाहायला मिळत आहे. शिल्पा शेट्टी हिने राज कुंद्रा या उद्योजकासोबत काही वर्षांपूर्वी लग्न केले. तिला एक मुलगा देखील आहे. त्याचे नाव वियान आहे. मात्र, राज कुंद्रा याचे हे दुसरे लग्न होते. असे असूनही शिल्पा शेट्टी हिने त्याच्यासोबत लग्न केले.

मात्र, राज कुंद्रा याला पॉ’र्न फि’ल्ममध्ये अ’ट’क केल्यानंतर शिल्पा शेट्टी देखील पुन्हा एकदा च’र्चेत आली आहे. शिल्पा शेट्टीला याबाबत माहिती होती का?, असा सवालही अनेक जण विचारत आहेत. पॉ’र्न व्हि’डी’ओ प्रक’रणांमध्ये चौ’क’शी करण्यासाठी मुंबई पो’ली’स आता राज कुंद्रा याच्या घरी पोहोचले आहे. या दरम्यान शिल्पा शेट्टी हिचा देखील ज’बाब नोंदविण्यात आल्याचे सांगण्यात येते.

राज कुंद्रा याने आपल्या ‘मुंबई हा’य’को’र्टात देखील आव्हान दिले आहे. या वेळी मुंबई पो’लिसां’नी न्या’यालयात सांगितले की, व्हा’ट्सअ’प चॅ’टिंगमध्ये 121 पॉ’र्न व्हि’डीओ विक’ण्याबाबत चर्चा झाली आहे. ही डील आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात करण्यात आल्याचा पो’लिसां’ना सं’शय आहे. त’पास अधिकाऱ्यांनी को’र्टामध्ये सांगितले होते की, हे व्हि’डिओ आय ओ एस आणि इतर एप प्लॅटफॉर्मच्या मधून हटव’ण्यात आले.

यामुळे आ’रोपीने प्लॅन बी मध्ये सक्रिय ठेवले आणि त्यानुसार दुसरा बोलीफेम ॲप लॉन्च केला. आम्ही आ’रो’पी राज कुंद्रा याचा लॅपटॉप ज’प्त केला आहे. यामध्ये 35 हॉ’ट शॉ’ट क्ली’प, 51 व्हि’डिओ क्लि’प आढ’ळलेल्या आहेत. आम्ही चार ई-मेल अका’उंट पुन्हा रिक’व्हर करून त्यातून त’पा’स करणार आहोत. राज कुंद्रा याच्या कंपनीचे ऑडिटर आणि आयटी डेव्हलपर यांचे देखील जबाब घेतले आहेत.

पो’लिसां’नी को’र्टात हे सांगितले की, आ’रो’पीच्या कार्यालयाचा खर्च 4 ह’जार ते 10 हजार पा’ऊंड या दरम्यान होता. हे कार्यालय बाहेर देशात होते. मुंबई पो’लिसां’च्या एका पथकाने राज कुंद्रा यांच्या त’पासाअंतर्गत शिल्पा शेट्टीच्या जुहू स्थित बंगल्यावर देखील छा’पा मा’रला आणि त्याची तपा’सणी केली. शिल्पा शेट्टीची देखील या वेळी चौ’क’शी करण्यात आली.

आता शिल्पा शेट्टी हिने आपल्या जबाबात काय सांगितले आहे हे बाहेर आले नाही. राज कुंद्रा याची पो’लिस को’ठडी 27 जुलै पर्यंत वा’ढव’ण्यात आलेली आहेत. 19 जुलै रोजी त्याला अ’ट’क करण्यात आली होती. या प्रकरणात शिल्पा शेट्टीची काय भूमिका आहे, ते आगामी काळात लवकरच स्पष्ट होणार आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.