अक्षय कुमारचा ‘हा’ फोटो बघून आयपीएस अधिकारी चि’डले; अक्षयची शाळा भरवत म्हणाले….

अक्षय कुमारचा ‘हा’ फोटो बघून आयपीएस अधिकारी चि’डले; अक्षयची शाळा भरवत म्हणाले….

बॉलीवूडच्या खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार कायमच च’र्चेत असतो. कधी त्याच्या सिनेमांसाठी, तर कधी त्याच्या वक्तव्यांसाठी, मात्र अक्षय कुमार नेहमीच चर्चे’त असतो. नुकतंच त्याचा बेल बॉटम सिनेमा प्रदर्शित झाला होता. बेल बॉटम यासिनेमाला, प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे.

त्यानंतर पृथ्वीराज चौहान या सिनेमाचे चित्रीकरण सूर होणार की, सूर्यवंशी सिनेमाचे चित्रीकरण सुरु होणार, असा प्रश्न होता. मात्र, त्याचा पृथवीराज चौहान सिनेमा काहीसा वा’दाच्या भोव’ऱ्यात आ’डकल्याच बघायला मिळत आहे. तर सूर्यवंशी सिनेमाचे चित्रीकरण सुरु आहे. अक्षयने आपल्या, अधिकृत ट्विटर अकाऊंट वरुन, सूर्यवंशी सिनेमाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे.

त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये, दिग्दर्शक आणि निर्माता, रोहित शेट्टी, अजय देवगण, रणवीर सिंह आणि अक्षय कुमार दिसत आहेत. काहींनी अक्षयने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. मात्र सोबतच छत्तीसगडच्या डीजीपीने तर फोटोवरच आ’क्षेप घेतला आहे.

या फोटोमध्ये, रणवीर सिंहने इन्स्पेकटरचा युनिफॉर्म घातला आहे. आणि अक्षय कुमार व अजय देवगण यांनी त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची भूमिका असल्याने एसपीचा युनिफॉर्म घातला आहे. तर, रणवीर या फोटोमध्ये टेबलवर बसललेला आहे आणि, अजय देवगण व अक्षय कुमार उभे आहेत. या फोटोवर आक्षेप घेत छत्तीसगढचे डीजीपी आर के वीज यांनी अक्षय कुमार रिट्विट करत लिहले आहे की, ‘जनाब असं होत नसतं.

इन्स्पेक्टर बसला आहे आणि वरिष्ठ अधिकारी उभे आहेत. हे चुकीचे आहे.’ सहाजिकच, पो’लिसां’चे वरिष्ठ अधिकारी असताना, इन्स्पेक्टर आणि इतर अधिकारी त्यांना मान देतात. त्यामुळे त्यांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यांना लगेच उत्तर देत अक्षय कुमार म्हणाला की,’सर हे पडद्याच्या मागचे दृश्य आहे. पडद्यावर आम्ही सर्व गोष्टीचा नक्कीच विचार केला आहे.

तुम्ही सिनेमा बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल.’ रोहित शेट्टी आणि रणवीर सिंहचा सिम्बा सिनेमाच्या वेळीच, अक्षय कुमारच्या सूर्यवंशी सिनेमाबद्दल घोषणा करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, सिनेमाचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. आता लवकरच सूर्यवंशी देखील चाहत्यांच्या भेटीला येईल अशी आशा आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.