खऱ्या आयुष्यात इतकी मॉर्डन आहे रामायणात सीतेची भूमिका करणारी दीपिका चिखलिया..

लॉकडाऊनमूळे प्रेक्षकांना दूरदर्शनवरील पौराणिक मालिका बघायला मिळणं म्हणजे एक पर्वणीच आहे. निमित्त काही का असेना पण आजच्या पिढीला ही रामायण आणि महाभारत ह्या मालिका बघायला मिळणं म्हणजे महत्वाची बाब आहे.
आणि त्याहीपेक्षा आजच्या पिढीही ही बाहेर न जाता ही मालिका आवर्जून बघत आहे आणि त्यामुळेच सोशल मीडियावर याच मालिकेचा बोलबाला बघायला मिळत आहे. त्याचबरोबर या मालिकेने टीआरपीचे 2015 पासूनचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे.
त्याचबरोबर शोमध्ये असलेल्या कलाकारांबद्दलही लोकांना जाणून घेण्याची खूप उत्सुकता आता दिसत आहे. रामायण या शो व्यतिरिक्त दीपिका चिखलिया यांनी बर्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये हिंदी आणि तमिळ चित्रपटांचा समावेश आहे. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे कामगिरी करू शकले नाहीत.
लॉकडाऊनमुळे सरकारने अनेक जुन्या प्रसिद्ध मालिका प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील एक म्हणजे 80 चा सुपरहिट कार्यक्रम रामायण. रामायणचे पुन्हा प्रसारण खूप यशस्वी होतांना दिसत आहे आणि या कार्यक्रमाने बर्याच टीआरपी रेकॉर्ड देखील तोडलेले आता दिसत आहे.
माहिती आवडल्यास आमचे पेज लाईक करायला विसरू नका.