जगातील सर्वात ‘हॉट नर्स’ , भेटण्यासाठी मुलं करतात आजारपणाचं सोंग,फोटो बघूनच….

जगातील सर्वात ‘हॉट नर्स’ , भेटण्यासाठी मुलं करतात आजारपणाचं सोंग,फोटो बघूनच….

जगभरात अनेक सौंदर्यवती आहेत, ज्या त्यांच्या सौंदर्यामुळे खूप प्रसिध्द झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेची ओळख करुन देणार आहोत. तिच्या हॉट फोटोंमुळे तिने इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

आजारपणात रुग्ण पहिल्यांदा डॉक्टरचा शोध घेतो. कारण त्यामुळे त्याच्यावर चांगले उपचार होतील आणि तो लवकर बरा होईल. पण जर उपचार करणारी सौदर्यवती असेल तर तो रुग्ण लवकरच बरा होईल. पण असे असले तरी या नर्सला भेटण्यासाठी रुग्ण आजारी पडण्याचे कारण शोधत असतात. गेल्या काही दिवसांपासून तैवानमधील एका नर्सने इंटरनेटच्या विश्वात खळबळ उडवली आहे.

patrika.com

कॅरिना लिन नावाची ही मुलगी इंटरनेटवर शेअर केलेल्या तिच्या फोटोमुळे इंटरनेटवर खडबड मजली आहे.
india.com

लोक तिला जगातील सर्वांत सुंदर नर्स’ म्हणून संबोधत आहेत. वास्तविक, कॅरिना व्यवसायाने नर्स आहे. ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. तिचे बरेच फोटो ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
hindi.mynation.com

hindi.mynation.com

tribunnews.com

ज्यामध्ये ती आपली हॉट स्टाईल दाखवताना दिसत आहे. इंटरनेटवर कॅरीनाची अनेक फोटो व्हायरल झाली आहेत. सोशल मीडियावर जगातील सर्वात लोकप्रिय नर्सचे लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. आम्ही तुमच्यासाठी जगातील सर्वात लोकप्रिय नर्सचे काही फोटो शेअर केले आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *