अक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….

अक्षय कुमार बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि सर्वांचा आवडत अभिनेता आहे. त्याने आजपर्यंत 130 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 90 च्या दशकात अक्षयचे काही चित्रपट खूप गाजले होते. ‘खिलाडी’ अक्षय कुमारची सर्वात आवडती आणि लोकप्रिय चित्रपट मालिका होती. म्हणून अक्षय ला खिलाडी म्हणून ओळखले जाते.
90 च्या दशकापासून ते आजपर्यंत अक्षय कुमारने प्रेक्षकांच्या मनात त्याच्या असलेले स्थान कायम ठेवले आहे. त्याने आपल्या अभिनयातून फक्त बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडला देखील भुरड घातली आहे. अक्षय कुमार आपल्या कारकीर्दीत सातत्याने अनेक यशस्वी हिट चित्रपट आजही देत आहे.
Good
अरे मूर्ख अडमिन
काहीही चुकीच्या बातम्या देवू नकोस
रेखा सोबत त्याचे अफेअर होते हे सर्व दुनिया ल माहीत आहे उगाच कशाला माधुरीचे नाव घेतो