मिथुन चक्रवर्तीची ‘मुलगी’ ‘सनी’ लिओनीपेक्षाही सुंदर दिसते, पहा फोटो..

मिथुन चक्रवर्ती बॉलिवूडचे एक प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेते आहेत. मिथुन चक्रवर्ती आज केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आपल्या अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांनी बर्याच चित्रपटांत काम केले आहे आणि राष्ट्रीय पुरस्कारही जिंकले आहेत. मिथुन चक्रवर्ती 65 वर्षांचे झाले आहेत. 1 जून 1950 रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या मिथुन यांची ओळख एक स्टार, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आणि राज्यसभेचे सदस्य म्हणून देखील आहे.
दोनदा फिल्मफेअर आणि तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणार्या मिथुन दाने 1982 मध्ये अभिनेत्री योगिता बालीशी विवाह केला. आता त्यांना चार मुले आहेत ज्यांची नावे,मुलगा मिमोह (महाक्षय), रिमोह (उषामे), नमाशी आणि मुलगी दिशाानी असे आहेत. मिथुनचा मोठा मुलगा मिमोहने 2008 मध्ये ‘जिमी’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्याने आपले नाव बदलून महाक्षय केले.
मित्रांनो, पण आज आम्ही तुम्हाला मिथुन चक्रवर्तीच्या सर्वात लहान मुलीबद्दल सांगणार आहोत.
मिथुन चक्रवर्तीच्या मुलीचे नाव दिशानी चक्रवर्ती आहे. खूप कमी लोकांना माहित आहे की दिशानीचे खरे पालक तिला कचर्याच्या ढीगात सोडून गेले होते. जेव्हा मिथुन चक्रवर्ती यांना हे कळले तेव्हा त्यांनी त्या मुलीला दत्तक घेऊन दिशानीला आपल्या घरी आणले आणि तिचा पालक म्हणून सांभाळ देखील करत आहेत.
आता दिशानी 20 वर्षांची झाली आहे. दिशानी दिसण्यात खूपच सुंदर आहे. सेलिब्रिटीची मुलगी असली तरी ती अद्याप चित्रपटांत पदार्पण करणार नाही. पण तरीही तिच्या सौन्दर्याची चर्चा मात्र होत असते. कारण दिशानी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. ती नेहमी तिचे फोटो सोशल मीडियावरही शेअर करत असते.