काजोल पेक्षाही हॉट आणि सुंदर दिसते तिची मुलगी न्यासा..पहा तिचे न पाहिलेले फोटो

बॉलिवूडमध्ये सध्या स्टार किड्सचा जमाना आलेला आहे. साधारणतः वीस पंचवीस वर्षांपूर्वी जे कलाकार बॉलिवूडमध्ये दबदबा करून बसले होते. त्यांचे मुले आता मोठे होत आहेत. काही जण चित्रपटातून पदार्पण करत आहेत, तर काही जण आपला व्यवसाय सांभाळत आहेत. तसेच आपल्या आई-वडिलांसोबत काही मुले, मुली फिरत असतात. चंकी पांडे यांची मुलगी अनन्या ही सध्या सोशल मीडियावर एकदम टॉप वर आहे.
अनन्य काही चित्रपटात देखील काम करणार असल्याचे समजते. चंकी पांडे यांनी बॉलिवूडमध्ये चांगलाच दबदबा निर्माण केला होता. आता त्या पावलावर पाऊल ठेवत अनन्या देखील आपला बॉलिवूडमध्ये दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. शाहरुख खान याचा मुलगा देखील बॉलीवूडमध्ये लवकरच येणार असल्याचे सांगण्यात येते. शाहरुखचा मुलगा त्याच्यासारखाच दिसत असल्याचे फोटो आजवर प्रकाशित झाले आहेत.
चित्रपट एवढा भारदस्त होता की, प्रेक्षकांनी मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता होती. त्यानंतर तब्बल महिन्याभरात या चित्रपटाने पाचशे ते सातशे कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. मार्च महिन्यात आपल्याकडे लॉक डाऊन लागले. तोपर्यंत या चित्रपटाने व्यवसाय केला. त्यानंतर सर्वच चित्रपट प्रदर्शन लांबणीवर पडले.
त्यामुळे अजय हा एकमेव असा व्यक्ती होता की ज्याने बॉलिवूडमध्ये कोट्यवधी रुपयांची कमाई केली. आता बॉलिवूडमध्ये पिक्चर यावर्षी प्रदर्शित होईल की नाही यावरही सांगता येत नाही. प्रदर्शित झाला तरी थेटरवर लागेल की नाही याबाबतही कोणालाही माहीत नाही. आम्ही आपल्याला अजय देवगन आणि काजोल यांची मुलगी न्यासा बद्दल आपल्याला माहिती देणार आहोत.
न्यासा ही आता मोठी झाली असून ती अतिशय सुंदर दिसत आहे. जसे वय वाढत आहे तसे तिचे सौंदर्य देखील खुलत आहे. काही दिवसांपूर्वी अजय देवगन आणि काजोल हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. त्यावेळी हॉटेलच्या बाहेर येताना फोटोग्राफर्सनी आपल्या कॅमे-यात तिला कैद केले. त्यावेळी तिने शॉर्ट घातले होते. मात्र, त्यातही ती सुदंर दिसत होती.
तसेच काही महिन्यापूर्वी आपल्या मैत्रिणींसोबत हॉटेलमध्ये गेली होती. त्यावेळी तिने एक लॉंग टी शर्ट घातला होता. त्या शर्टवर काहीतरी लिहिलेले होते. यातही ती उठून दिसत होती. मात्र, त्यानंतर तिला ट्रॉलर्स यांनी मोठ्या प्रमाणावर समाजमाध्यमावर ट्रो ल केल्याचे पाहायला मिळाले होते. ज्यावेळी तिला कुणी असे ट्रोल करते त्यावेळेस तिची आई काजोल ही तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहते.
काजोल हिने अशा ट्रॉलर्सना चांगलेच उत्तर दिले होते. एक जण तर म्हणाला होता की न्यासा ही आपलीच मुलगी आहे का? त्यानंतर काजोल या भडकल्या होत्या. त्यानंतर त्यांनी त्या ट्रोलारला तिथे झापून काढले होते. त्यानंतर आता कोणीही समाज माध्यमावर तिला काहीही म्हणत नाही. न्यासा आता खूप सुंदर दिसत असून ती लवकरच बॉलिवुडमध्ये येणार आहे. मात्र, याआधी ती तिचे शिक्षण पूर्ण करणार असल्याचे तिच्या पालकांनी सांगितले आहे.