दिलजीत शी पंगा घेणं कंगनाला पडले म’हागात, पहिल्यांदा कुणी कंगनाची बो’लती केली बंद…

दिलजीत शी पंगा घेणं कंगनाला पडले म’हागात, पहिल्यांदा कुणी कंगनाची बो’लती केली बंद…

अभिनेत्री कंगना राणावत आणि वा’द हे समीकरण जणू काही गेल्या वर्षात मोठ्या प्रमाणात च’र्चेत आले आहे. या आधी देखील तिचे नाव वा’दग्र’स्त यादीमध्ये समाविष्ट होते. अभिनेता रितिक रोशन याच्यासोबत तिने क्रिश 3 चित्रपटात काम केले होते. त्यानंतर तिने रितिक रोशन वर खूप आ’रोप केले होते.

त्यानंतर हा वा’द एवढा पे’टला होता की को’र्टाप’र्यंत पोहोचला होता. त्यानंतर रितिक रोशन याने स्वतः प्र’कर’णातून मा’घार घेतली होती. बॉलिवूडमध्ये तिची इमेज वा’द’ग्रस्त अ’भिनेत्री अशीच आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगना राणावत महाराष्ट्राच्या रा’जका’रणाचा विषय बनलेली आहे.

त्यानंतर संजय राऊत आणि कंगना राणावत यां’चा झा’लेला वा’द हा सर्वत्र च’र्चेत आला होता. त्यांना ए’करी सं’बोध’ले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी देखील तिला चांगलेच धा’रेवर ध’रले होते. कंगना ही भाजपचा इ’शा’र्‍यावर काम करत असल्याचे सांगण्यात येत होते. गेल्या काही दिवसापासून दि’ल्लीम’ध्ये शे’तक’ऱ्यांनी आं’दो’लन मां’डलेले आहे.

हे आं’दो’लन आता चांगलंच पे’टले आहे. या वा’दा’त कं’गना हिने देखील उ’डी घेतली आहे. कंगना राणावत हिने आता एका गायकाला टा’र्गेट केले आहे. या गायकाचे नाव दिलजीत असे आहे. दिलजीत आणि कंगना यांच्या मधला वा’द चांगलाच च’र्चेत आलेला आहे. दिल्लीच्या आं’दो’ल’नामध्ये एक दा’दी सहभागी झाली होती.

दा’दी व’रूनच कंगना राणावत हिने tweet करून आधी वा’दाला सुरुवात केली. दिल्लीतील शा’ही’न बा’ग आं’दो’लनमधे ही दा’दी देखील ही स’हभागी झाल्याचे सांगण्यात येते. ही दा’दी शं’भर रुपये दिल्यास कु’ठेही जाते. असे तिने ट्विट केले होते. त्यानंतर त्या दा’दीच्या स’मर्थना’र्थ दीलजीत उतरला.

त्याने तिला चांगलेच सु’नाव’ले. दिलजीत याने महिंद्र कोर या महिलेचा व्हिडिओ शेअर करून tweet केले होते. त्या ट्विटमध्ये त्यांनी स’रका’रला अ’पील करून या महिलेकडे तरी लक्ष द्यावे, अशी विनंती केली होती. त्यानंतर कंगना हिने आ’जीबद्दल ट्विट केले. मात्र, यावर वा’द होताच तिने ते डि’लीट करून टाकले.

त्यानंतर कंगना आणि दिलजीत यांचा वा’द सुरू झाला. कंगना हिने दिलजीत याला करण जोहरचा च’मचा असल्याचे म्हटले आहे. त्यावर दिलजीत हा देखील चांगलाच पे’टला होता. त्याने देखील त्यांना चांगलेच सु’नावले. त्यानंतर त्याने म्हटले की, आपण देखील अनेक दिग्दर्श कांसोबत काम केले आहे.

तर तुम्ही त्यांच्या च’मचा झालात का? त्यावर कंगना देखील खू’प सं’ता’पली आणि माझ्या ना’दी लागू नको, असे म्हणत तिने त्याला चांगलेच सु’ना’वले. ग’द्दार लोक मला चांगलेच माहीत आहेत. मला ब’दना’म करण्याचा प्रयत्न करू नका, असे तिने ट्विट केले. त्यानंतरही दिलजीत याने ट्विट करून आपण कु’ठल्या स्त’राला जाऊ शकता याची माहिती बॉ’लीवूड सर्वांनाच आहे, असे म्हटले. त्यानंतर हा वा’द चां’गलाच पे’टला होता. आता वा’द कधी थांबतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *