भारतीय क्रिकेटपटूंची ‘धो’ब्याच्या कु’ त्र्याशी’ केलेली तुलना कं’गणाला चांगलीच पडली म’हा’गात, पहा रोहित शर्माने…

भारतीय क्रिकेटपटूंची ‘धो’ब्याच्या कु’ त्र्याशी’ केलेली तुलना कं’गणाला चांगलीच पडली म’हा’गात, पहा रोहित शर्माने…

बे’ताल वक्तव्य आणि वा’ दग्र’स्त ट्विटमुळे चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री कं’गना रणौत पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या नि’शाण्यावर आली आहे. आपल्याला माहित असेल कि ‘कंगना वारंवार समाजात दुही व द्वे ‘षभा’वना निर्माण करणारे, सा’माजिक सौ’हार्दता व बंधुभाव बि’घडण्यास चि’ थावणी देणारे, विशिष्ट ध ‘र्मा’ची प्रतिमा म’लीन करणारे ट्विट करत आहे.

याविषयी अनेक वेळा त’ क्रा’र देऊनही ट्विटर इन्कॉर्पोरेशन कंपनीनं त्याची द’खल घेतली नाही. पण आता ट्विटरने कशाचा ही विचार न करता बे’ता’ल व’क्त’व्य करणाऱ्या या अभिनेत्री कंगना रणौतला चांगलाच द’ण’का दिला आहे आणि त्याला कारण देखील तसेच आहे.

राजधानी दि’ल्लीच्या सी’मेवर गेल्या दोन महिन्यापासून शे’तकऱ्यां’चे आं’दोल’न सुरू आहे. या आं’दोल’नाला आता आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींनी देखील पाठींबा दिल्यानंतर आता वेगळेच वळण घेतले आहे. बाहेरच्या व्यक्तींनी भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये नाक खू’पसू नये असा प’लटवार देशातील अनेक सेलिब्रेटींनी केला.

यामध्ये मग महान फलंदाज सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सुरेश रैना या क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. पण, क्रिकेटपटूंच्या या भूमिकेवर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतनं शंका उपस्थित केली आणि शे’तकऱ्यां’ना पुन्हा द’ हश’तवा’दी म्हणत क्रिकेटपटूंचे का’न टो’चले. भारतीय क्रिकेटपटूंची अवस्था, धो’बी का कु’त्ता ना घर का ना घाट का ! अशी झाली आहे, अशी कंगना राणौतची ज’हरी टी’का तिला चांगलीच म’हागा’त प’डली आहे.

हे सर्व क्रिकेटर त्यांची अवस्था धो’बी का कु’त्ता ना घर का ना घाट का, अशी झाल्यासारखे का बोलत आहेत. देशात क्रां’ती घ’डवणाऱ्या का’यद्या’ला शे’तकऱ्यां’चा वि’रोध का, हे ते का विचारत नाहीत. हे सर्व द ‘हश’तवा’दी आहेत… हे एवढ बोलायला घा’बरताय कशाला ?,”असं बॉलिवूड अभिनेत्रीनं ट्विट केलं होतं. पण, आता ते ट्विटरकडूनच ट्विट डिलीट करण्यात आले आहे.

तसेच आपल्याला माहित असेल कि पॉपस्टार रिहाना हिनेही शेत’करी आं’दोल’नासं’दर्भात ट्वीट केलं आहे. पण आता कंगनाने तिच्यासोबत देखील पं’गा घेतला आहे. अचानक रिहाना लाइमलाइटमध्ये आल्याचं अभिनेत्री कंगना रणौतला फारसं पटलेलं दिसत नाही. सगळीकडे रिहानाची चर्चा होत आहे असं दिसताच कंगनाने रिहानावर आपला रा’ग काढला.

‘पंगा’ गर्लने तिची तुलना सुनिधी चौहान आणि नेहा कक्कर यांच्याशी केली. एवढंच नाही तर रिहानावि’रोधात ती काही आ’क्षेपा’र्ह शब्दही बोलली. कंगनाने ट्वीटमध्ये रिहानाचं सामान्य गायिका म्हणून वर्णन केलं आहे. तिच्यात काय विशेष आहे असा प्रश्नही तिने लोकांना विचारला.

कंगनाने ट्वीटमध्ये लिहिले की, ‘हो नक्कीच भारताला हे जाणून घ्यायचे आहे. भारतीयांना सहज समजेल अशा शब्दांत सांगायचं झालं तर ती सुनिधी चौहान आणि नेहा कक्कर यांच्यासारखीच एक गायिका आहे. त्यात विशेष असं काय आहे ? यानंतर कंगनाने रिहानासाठी काही आ’क्षेपा’र्ह श’ब्दही वापरले.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.