आर्यन खान प्रकरण : कंगनाची शाहरुख खानवर खोचक टी’का, म्हणाली ; जर मुलगा चूक करतो तर त्याच्या बापाला…

आर्यन खान प्रकरण : कंगनाची शाहरुख खानवर खोचक टी’का, म्हणाली ; जर मुलगा चूक करतो तर त्याच्या बापाला…

आपल्या देशात काहीही झालं की, त्यावर अनेक सेलिब्रिटीज आपले मत नक्की व्यक्त करतात. याच काही सेलिब्रिटीजपैकी एक कंगना राणावत देखील आहे. देशात घडणार्‍या प्रत्येक घडामोडी वरती, कंगना आपले मत व्यक्त करत असते. अनेकवेळा तिला त्यामुळे ट्रोल देखील व्हावे लागते. मात्र तरीही कंगना आपले मत व्यक्त केल्याशिवाय राहत नाही.

बॉलीवूडमध्ये काहीही घडले की, त्यावर तर अभिनेत्री कंगना राणावत नक्कीच आपले मत व्यक्त करत असते. सध्या बॉलीवूडच नाही तर, संपूर्ण देशामध्ये शाहरुख खानच्या मुलाची म्हणजेच आर्यन खानची चर्चा सुरू आहे. एनसीबी अर्थात ना’र्कोटि’क्स डिपार्टमेंटने आर्यनला अ’टक केली आहे. आणि त्याच्यावरती के’स देखील सुरू आहे.

विशेष म्हणजे तिची ही पोस्ट, ऋतिकच्या पोस्टनंतर आली होती. त्यामुळे मा’फि’या पप्पू म्हणून, ती रितिक रोशनला बोलत आहे, असे देखील अनेक जण बोलले होते. आता पुन्हा कंगना राणावत हिने शाहरुख खानचे नाव न घेता, थेट त्याच्यावर नि’शाणा साधला आहे. आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर कंगनाने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टचा थेट संबंध आर्यन आणि शाहरुख खानशी आहे, हे सर्वांच्या लक्षात आले आहे. हॉलिवूड ॲक्टर जॅकी चॅन, आपल्या मुलाला ड्र’ ग्स प्रक’रणात अट’क झाल्यानंतर सार्वजनिकपणे मा’फी मागताना या पोस्ट मध्ये दिसत आहे. 2014 मध्ये जॅकीच्या मुलाला ड्र’ ग्स प्र’करणात अ’टक झाली होती. त्यावेळी त्याने सार्वजनिक माफी मागत आपल्या मुलाला योग्य ती शि’क्षा व्हावी असेच म्हणले होते.

जॅकीचा मुलगा जसीला पो’लिसां’नी बी’जिंग मधील त्याच्या अपार्टमेंट मधून 100 ग्राम गांजासह अट’क केली होती. त्यानंतर जकीने सोशल मीडिया साइटवर लिहिले होते की, ‘एक पब्लिक फिगर म्हणून मला आज खूप लाज वाटत आहे. मी खूप जास्त दुःखी झालो आहे, त्याची आई देखील दुःखीच आहे. मी जसीसह जनतेची जाहीरपणे माफी मागत आहे.’

ही पोस्ट कंगणाने शेअर करत ‘मी फक्त सांगत आहे’ अस लिहल आहे. याचा थेट सं’बंध शाहरुख खान आणि आर्यन खानशी जोडला जात आहे. शाहरूख खानच्या मुलाच्या बाजूने अनेक सेलिब्रिटीजनी आपले मत व्यक्त केले आहे. सुनील शेट्टी, रवीना टंडन, सुजन खान, रितिक रोशन या सर्वांनी आर्यन खान प्रकरणात शाहरुख खानला आपला सपोर्ट दाखवला आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.