OMG ! कपिल शर्मा शो मधील ‘चिंगारी’चा बेडरूम Video सोशल मीडियावर Viral ! म्हणून अनेकांनी तिला..

द कपिल शर्मा (The Kapil Sharma Show) हा शो माघील कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करतच आहे. शोची लोकप्रियता वर्षानुवर्षे वाढतच आहे. केवळ आपल्या देशातच नाही तर, संपूर्ण जगभरात या शोचे असंख्य चाहते आहेत. द कपिल शर्मा (The Kapil Sharma Show) मध्ये असणारे सर्व कलाकार देखील चांगलेच लोकप्रिय झाले. या शोमधील सर्वच कलाकारांना प्रसिद्धी मिळाली.
कपिल शर्मा, किकू शारदा, सिमोन चक्रवर्ती, कृष्णा अभिषेक, सुदेश लहरी, अर्चना पुरण सिंग आणि रोशेल राव (Rochelle Rao ) हे सर्वच सध्या कपिल शर्माच्या शोमधून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करतच आहेत. यामध्ये प्रत्येकाची भूमिका, येणाऱ्या सेलेब्रिटीनुसार बदलत राहते. पण काही कलाकरांना खास अशी भूमिका देखील देण्यात आली आहे.
२०१८मध्ये तिने आपल्या लॉन्ग-टाईम बॉयफ्रेंड कीथ सिक्वेरा (Keith Sequeira) सोबत लग्न केले. या दोघांची जोडी अनेकांना खूप जास्त आवडते. त्यांच्या फोटोंवर चाहते नेहमीच कौतुक करत कमेंट्स करत असतात. नेहमीच कौतुक ऐकणाऱ्या या जोडप्याला आता मात्र ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
अलीकडेच तिने आपल्या पती कीथ सिक्वेरासोबत तिच्या बेडरूममधील एक व्हिडिओ (Rochelle Rao and keith sequeira Private Video) शेअर केला आहे. आणि याच व्हिडियोवर त्यांना संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. या व्हिडियोमध्ये, कीथ त्याच्या फोनवर काहीतरी पाहत आहे आणि रोशेल खाली पडून लॅपटॉपवर काही काम करत आहे.
यामध्ये कीथ शर्टलेस आहे, तर रोशेल गुलाबी नाइट वेअरमध्ये दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीच्या भागात सर्व काही अगदी सामान्य आहे. पण या व्हिडियोचा शेवट काही वेगळाच आहे. व्हिडियोमध्ये पुढे कीथ फोन बाजूला ठेवतो आणि आपल्या पत्नीला म्हणेजच रोशलला किस करतो. त्यानंतर रोशेल देखील तिचा लॅपटॉप बंद करते.
रोशेलला किस केल्यानंतर तो पोटावर झोपतो तेव्हा त्याच्या पाठीवर काहीतरी लिहिलेले दिसते. ‘या वेळेचा वापर करा…’ असं त्याच्या पाठीवर लिहलेले वाचून रोशेलसुद्धा तिच्या कपाळावर हात ठेवते. तेव्हा तिच्या हातावर – कनेक्ट असं लिहलेलं आहे. सध्या हाच व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रोशेल रावचा हा व्हिडिओ काहींना आवडला, तर काहींनी तिला ट्रोल केले आहे. काहीजण तर तिला सभ्यपणाचा धडा शिकवत आहेत.