करोडो रुपयांची ऑफर देऊनही किसिंग सीन देत नाही ‘ही’ अभिनेत्री, अजय देवगणसोबत करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

करोडो रुपयांची ऑफर देऊनही किसिंग सीन देत नाही ‘ही’ अभिनेत्री, अजय देवगणसोबत करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

चित्रपटांमधील अभिनेत्रींना किसिंग सिन देणं ही काही मोठी गोष्ट नाही. सुरुवातीला चित्रपटात काम मिळवण्यासाठी नवीन अभिनेत्रींना असे करण्यास भाग पाडले जाते. आणि त्यानंतर ते किसिंग सारखे सिन देतात. पण नंतर जेव्हा त्या अभिनेत्री प्रसिद्ध होतात तेव्हा देखील त्यांच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टीकोण बदलत नाही.

आणि विशेष म्हणजे काही चित्रपटात स्वतःडायरेक्ट अभिनेत्रींना न सांगता मुद्दाम किसिंग सारखे सिन शूट केला जातो आणि नाईलाजाने अभिनेत्रीला तो सिन शूट करावा लागतो. परंतु अशा अनेक अभिनेत्र्या आहेत ज्या याला अपवाद आहेत. कारण त्या अभिनेत्री चित्रपट साइन करण्याआधीच डायरेक्टला आपल्या नियम आणि अटी सांगूनच चित्रपट साइन करतात.

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे कधीच नियम तोडत नाहीत जसे सलमान खानदेखील त्याच्या चित्रपटात किसिंग सिन देत नाही. त्याचबरोबर अक्षय कुमारचा असा नियम आहे की तो रविवारी शूट करत नाही. तसेच साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री कीर्ती सुरेशचीच्या बाबतीतही आहे.

किर्तीला निर्माते करोडो रुपयांची ऑफर देतात पण तरीही ही अभिनेत्री चित्रपटात किसिंग सिन द्यायला तयार होत नाही. चित्रपटांमध्ये काम करूनही, तिला अजूनही सुसंस्कृत आहे आणि सामान्य जीवन जगणे तिला आवडते.

अजय देवगनसोबत करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

अजय देवगणचा चित्रपट मैदानमध्ये त्याच्यासोबत कीर्ती सुरेश दिसणार होती. अजयच्या या नव्या जोडीपेक्षा कृतीच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल चाहते अधिक उत्साही होते. परंतु तारखा नसल्यामुळे अजूनही ही गोष्ट लांबणीवर गेली आहे. तथापि, कीर्तीच्या टीमने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की ते तारखांवर काम करत आहेत आणि ते अद्याप या प्रकल्पाचा एक भाग आहेत. लवकरच तारखांच्या बाबतीत ते स्पष्टपणे सांगतील.

अभिनेत्री कीर्ति सुरेशसाठी मैदान हा पहिला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते. दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि पार्श्वगायिका सावित्री गणेशन यांच्या पात्रतेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोकांना ही पात्रं खूप आवडली. अमित शर्मा दिग्दर्शित मैदान हा

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *