अशा दिसतात बॉलिवूडमधील खतरनाक व्हीलनच्या पत्नी. घरात चालते केवळ त्यांचेच राज्य..

बॉलीवूडमध्ये आपल्या दहशतीने रुपेरी पडदा दणाणून सोडणारे व्हिलन वास्तविक आयुष्यात कसे असतात, याबद्दल सर्वसामान्य जनतेला माहिती जाणून घेण्याची इच्छा असते. तसेच त्यांचे वैयक्तिक आयुष्य कसे आहे, याबाबत देखील माहिती हवी असते.
आजवर आपण अनेक खलनायक ऐकले, वाचले असतील. मात्र, या खलनायकाच्या पत्नी कशा दिसतात याबाबतही अनेकांना खूप उत्सुकता असते. तर आम्ही आपल्याला आज बॉलीवुडच्या खलनायकांच्या पत्नींबाबत माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत हे खतरनाक व्हीलन आणि त्यांच्या पत्नी..
1. निकीतन धीर-कृतिका सेंगर : आपण काही वर्षांपूर्वी आलेला शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा चेन्नई एक्सप्रेस हा चित्रपट पाहिला असेल. यात तंगाबली हे आरदांड पात्र आपल्याला आठवत असेलच.