‘या 4’ अभिनेत्रींना कुवारी असतानाच गमवावले होते कौमार्य, पहा नंबर 3 ची अभिनेत्री तर 18 व्या वर्षीच झाली होती गर्भवती….

एकमेकांशी लिव इन मध्ये रहाणे ही बॉलिवूडमध्ये एक सामान्य गोष्ट मानली जाते. पण या नात्यामुळे बरेच कलाकार अडचणीत सापडतात. बॉलीवुड इंडस्ट्रीत कोणत्या वयात कोणाशी प्रेम होईल हे कोणासही माहित नसते. बॉलीवुड मध्ये काही कलाकार तर असे आहेत की गेल्या आठवड्यात ते कुणाच्या जवळ झोपले होते हे सुध्दा त्यांचे लक्षात राहत नाही.
पण विवाहापूर्वी एखादी अभिनेत्री आई बनली आहे हे फार क्वचितच ऐकलं जातं. आज आम्ही अशा अभिनेत्रींची लिस्ट घेऊन आलो आहोत ज्यांना लग्नाआधीच गर्भवती होण्याचा आनंद मिळाला आहे.
कोकणा सेन शर्मा : पुढील अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री कोकना सेन शर्मा “आजा नाचले” मध्ये ती सह-कलाकार म्हणून काम केले आहे. अभिनेता रणवीर शोरी याच्याशी तीने एक खास सोहळ्यात लग्न केले. पण लग्नाच्या काही महिन्यांनंतर तीने आपला मुलगा राहुल याला जन्म दिला. हे मूल रणवीर शोरीचे किंवा इतर कोणाचे आहे हे कोकणा यांनी अद्याप माध्यमांसमोर स्पष्ट सांगितले नाही.
महिमा चौधरी : यानंतर महिमा चौधरी देखील वेळे आधीच आई झाली आहे. महिमा काही काळ चित्रपटसृष्टीपासून खूप दूर होती. सुभाष घई यांच्याशी केलेला करार मोडल्यामुळे आणि काळा पैसा जवळ ठेवण्याच्या गुन्ह्यात तीला अनेक वेळा कोर्टा च्या पायर्या
चढाव्या लागल्या आहे.
तीने आपला प्रियकर बॉबी मुखर्जीशी छुप्या पद्धतीने लग्न केले. लग्नानंतर काही महिन्यांनीच ती गरोदर राहिली होती, परंतु तिने कोणालाही याबद्दल माहिती दिली नाही.
नेहा धुपिया : अलीकडेच बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धुपियाने बॉलिवूडच्या अंगद बेदीशी लग्न केले. पण लग्नाच्या काही महिन्यांनंतरच तिने सैल कपडे घालायला सुरुवात केली. यानंतर तीने माध्यमांना सांगितले की मी माझ्या गरोदरपणाची घोषणा करू इच्छिते.
तिच्या या वक्तव्याने माध्यमांना धक्का बसला आणि लग्नाच्या 6 महिन्यांनंतरच ती आई बनली. तिचा पती अंगद बेदी ज्या पद्धतीने वडील झाल्याने आनंदी दिसला तर त्याला बघून हे वाटते की हे मूल त्याचेच आहे.