‘या’ प्रसिद्ध गायिकेन केला ध’क्कादायक खुलासा; म्हणाली मी ग’रोदर असताना माझ्यावर बला’त्कार झाला आणि..

‘या’ प्रसिद्ध गायिकेन केला ध’क्कादायक खुलासा; म्हणाली मी ग’रोदर असताना माझ्यावर बला’त्कार झाला आणि..

ब’लात्का’र हा संपूर्ण समजला लागलेला एक अतिवि’चित्र आणि भ’यंक’र कलं’क आहे. प्रत्येक मुलगी, स्त्री किंवा महिला आपल्या संपूर्ण आयुष्यातून अशा एका तरी प्रसंगातून जातेच जेव्हा तिला वाटते की, मी स्त्री नाही पुरुष असते तर बार झाल असत.

ह्याचे कारण देखील तसेच आहे प्रत्येक वेळी, महिलांना आजवर आपल्या संपूर्ण समाजाने केवळ तिची जागा दाखवून देण्यातच वेळ आणि मेहनत वाया घातली आहे. महिलांनी काय नाही करायचे याची यादी सगळीकडे तैयार असते, मात्र महिलांवर अ’त्याचा’र झाल्यावर काय करायला पाहिजे ह्याची यादी कधी तैयार होणार.

एखाद्या स्त्री वर अन्या’य, अत्या’चार झाला कि तिलाच शांत केले जाते. घरात मा’नसि’क त्रा’स होत असेल तर तो काय सगळ्यांनाच होत असतो आज ना उद्या होईल सगळं ठीक, असे म्हणून सोडून देण्यास सांगतात. तोच त्रास मार-हान पर्यंत जातो, तेव्हा आज रागात झाला आहे त्यामुळं पुन्हा नाही होणार असे म्हणून गप्प केले जाते.

आणि जर तो त्रा’स अजूनच ख’राब म्हणजेच ब’लात्का’र होतो तेव्हा तर त्याच मुलीला, स्त्रीला मूक गि’ळून ग’प्प बसायला लावण्यात येते. त्याच मुलीच्या चा’रित्र्याव’र प्रश्न विचारला जातो. आपल्याला वाटते, कि हे फक्त आपल्या देशात होत आहे. मात्र संपूर्ण जगात पुरुषप्रधान संस्कृतीच अस्तित्वात आहे. ह्याचाच परिचय पुन्हा एकदा आला आहे.

आपल्या आवाजाने आणि गायकी शैलीने संपूर्ण जगाला वेडं लावणाऱ्या, एका अतिप्रसिद्ध गायिकेने आपल्यावर आलेल्या अतिप्र’संगा’बद्दल नुकताच खुलासा केला आहे आणि संपूर्ण जगभरात त्याबद्दलच चर्चा सुरु आहे. गाणे म्हणायला सुरु केल्यानंतर, आपल्या आवाजने सर्वाना अक्षरशः मंत्रमुग्ध करणाऱ्या या गायिकेच्या बाबतीत हे ऐकून जगभरातून तिच्या चाहत्यांनी आपल्या सो’शल मी’डियाच्या भिंती रंगवल्या आहेत.

द पोकर फेस ह्या गाण्यातून प्रचंड प्रसिद्धी मिळवलेली ‘लेडी गागा’ हिचे आज जगभरात अनेक चाहते आहेत. एक सर्वोत्तम पॉप सिंगर म्हणून तिला ओळखले जाते. लेडी गागा हि आपल्या, नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. नुकतेच लेडी गागा हिने ओपेरा विन्फ्रे हिच्या टॉकशो मध्ये आली होती.

आपल्या विशिष्ट्य शैलीमधून समोरच्या कडून त्याने मन व्यक्त करुन घेण्यात विन्फ्रे प्रसिद्ध आहे. आणि लेडी गागा सोबत बोलताना देखील असेच काही झाले. आपल्या आयुष्यातील सर्वात घटक आणि भ’यानक प्र’संगाबद्दल तिने खुलासा केला. ‘मी १९ वर्षांची असताना एका म्युझिक निर्मात्याने मला बोलावले तेव्हा, संपूर्ण कपडे काढण्यास सांगितले.

मी नकार देऊन जात असताना माझे सर्व म्युझिक अल्बम जाळून टाकण्याची धम’की देत मला अडवले आणि माझे क’पडे का’ढायला लावले. त्यानंतर काय झाले हे मला आठवत देखील नाही. मात्र, मला दिवस गेले आणि मी ग’रोद’र झाले.

मात्र त्यातही त्याने मला को’पऱ्यात फे’कून दिले. मी अक्षरशः त’डफ’डत होते,र’डत होते.’असा खुलासा लेडी गागा हिने केला आहे. इतक्या मोठ्या, कलाकाराला अश्या मा’निस’क आणि शा’रीरिक त्रा’सातून जावं लागलं ह्याचे दुःख सगळीकडे व्यक्त केले जात आहे. नक्की तो म्युझिक निर्माता कोण आहे, ह्याच्या चर्चेला देखील उ’धाण आले आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *