रजनीकांतच्या ‘या’ अभिनेत्रीने लग्नाआधीच दिला बाळाला जन्म, बाळ झाले आता आठ महिन्यांचे.. लग्न लॉकडाऊनमुळे लांबणीवर ..

आपल्या समाजामध्ये लग्नाआधी प्रेमप्रकरण अतिशय वाईट मानले जाते. तसेच लग्नाआधी कोणासोबतही शारीरिक संबंध ठेवणे हे समाजाच्या दृष्टीने अतिशय वाईट असते. आपल्या समाजामध्ये लग्न झाल्यानंतरच पुरुष आणि महिलेत शारीरिक संबंध ठेवण्याची रीत आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाच्या क्रांतीने आता बदल पाहायला मिळत आहेत.
काही वर्षापूर्वी अश्लील चित्रपट मोजक्या प्रमाणात उपलब्ध व्हायचे. त्यासाठी व्हिडिओ किंवा काही टॉकीज उपलब्ध असायच्या. मात्र, गेल्या काही वर्षात तंत्रज्ञात बदल झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या हातामध्ये आता मोबाईल आला आहे. त्यामुळे जेव्हा वाटेल तेव्हा मुलगी किंवा मुलगा आपल्याला जेव्हा पाहिजे ते पाहू शकतो. अनेक अश्लील चित्रपट मोबाईलमध्ये उपलब्ध असतात.
त्यामुळे मुलांची उत्तेजना वाढत जाते. हाच प्रकार बॉलिवूडमध्ये सर्रासपणे चालतो. लग्नाआधी एकमेकांसोबत राहणे म्हणजेच दोघांची एकमेकांना संमती असल्याचे पाहायला मिळते. बॉलिवूडमध्ये असे काही प्रकार घडले आहेत की लग्नाआधीच अभिनेत्रींनी बाळाला जन्म दिल्याचे आपण पाहिले असेल. आम्ही आपल्याला आज एका अशाच अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत की जिने लग्नाच्या आधीच एका बाळाला जन्म दिला आहे.
बाळाचे नाव तिने आंद्रेस ठेवले असून तिने नुकताच इन्स्टाग्राम वर एक फोटो शेअर केला आहे. तिचे बाळ आठ महिन्याचे झाले आहे. तिने हा फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी फोटोवर चांगल्या कमेंट केल्या आहेत. तर काही जणांनी वाईट कमेंट देखील केल्या आहेत. दरम्यान, लॉक डाऊन उठल्यानंतर ॲमी जॅक्सन काही चित्रपटात देखील काम करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, तिने याबाबत काहीही खुलासा केला नाही.