लग्नाआधीच वयाच्या ‘१८’ व्या वर्षी ‘प्रेग्नन्ट’ राहिली होती ‘हि’ अभिनेत्री.. त्यानंतर झाले असे काही कि….

बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रींना त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार जपावे लागते, असे चित्र आजवर आपण पाहिले असेल. हे चित्र फार पूर्वीच्या काळापासून असेच सुरू आहे. एखाद्या अभिनेत्रीचे लग्न झाले आहे, असे समजले की तिचा चित्रपटाचा कल बदलून जातो. तसेच चित्रपट कमी प्रमाणात मिळतात.
पूर्वीच्या काळात लग्न झालेली अभिनेत्री असेल तर त्या चित्रपटाला अतिशय कमी प्रमाणात गर्दी होत असे. मात्र, कालांतराने हा ट्रेंड बदलला आहे. तसेच जर एखाद्या अभिनेत्रीला मुलगा झालेला असल्याचे प्रेक्षकांना समजले तर चित्रपटाकडे फिरकत नव्हते. मात्र, कालानुरूप हा कल प्रेक्षकांनीही स्वीकारलेला आहे.
रितिक रोशन ची प्रेरणा घेऊनच अनेक अभिनेता-अभिनेत्री यांनी लग्न करायला सुरुवात केली. त्यांनादेखील प्रेक्षकांनी मोठ्या मनाने स्वीकारल्याचे आपण पाहिले असेल. त्यामुळे हा ट्रेंड बदलत चालला आहे. आम्ही आपल्याला आजच्या लेखामध्ये अशा अभिनेत्री बद्दल माहिती सांगणार आहोत की, जिने वयाच्या अठराव्या वर्षी लग्न केले होते आणि प्रेग्नेंट पण राहिली होती.
मौसमी चॅटर्जी यांनी सोळाव्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांचे नाव हे इंदिरा असे होते. मात्र एका चित्रपटाचे निर्माते तरुण मुजुमदार यांनी त्यांचे नाव बदलून मौसमी चटर्जी असे केले. 1972 मध्ये त्यांनी अनुराग या चित्रपटातून पदार्पण केले. हा चित्रपट बॉलिवूडमध्ये बर्यापैकी चालला होता.
एका मुलाखतीमध्ये मौसमी चॅटर्जी यांनी सांगितले होते की, 1974 मी रोटी कपडा मकान या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते.चित्रपटामध्ये मौसमी चटर्जी यांनी बलात्कार पिडीतेची भूमिका साकारली होती. चित्रीकरण सुरू असताना त्या खाली कोसळल्या होत्या. या वेळी त्यांना प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यानंतर त्यांच्या पोटातील गर्भ हा वाचला होता, असे मौसमी चटर्जी यांनी सांगितले होते. वयाच्या अठराव्या वर्षी मौसमी चॅटर्जी यांनी लग्न केले होते. त्यानंतर त्या गरोदर राहिल्या होत्या. 26 एप्रिल 1948 रोजी त्यांचा जन्म झाला आहे. सध्या त्या 72 वर्षाच्या आहेत. काही दिवसापूर्वी त्या मालिकेत देखील दिसल्या होत्या.