लग्न होऊन 33 वर्ष झाले तरीही आई होऊ शकली नाही ‘ही’ अभिनेत्री

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचे लग्नाचे वय होऊन गेले आहे. तरी देखील त्या अभिनेत्री लग्ना करायचे नाव घेत नाहीत. परंतु अशा देखील काही अभिनेत्री आहेत की ज्यांना त्यांच्या आयुष्यात लग्नानंतर देखील आई होता आले नाही. आज आपण अशाच एका सुंदर अभिनेत्रीबद्दल बोलनार आहोत.
आज या लेखात आम्ही हिंदी सिनेमा जगतातल्या अशा सुंदर अभिनेत्रीबद्दल सांगनार आहोत, जीचे लग्न 33 वर्षांपूर्वी झाले होते. पण दुर्दैवाने आजपर्यंत ती आई बनली नाही. आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.
90 च्या दशकातील सर्वात सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री, जयप्रदाने तिच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. 3 एप्रिल 1962 रोजी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या जयाने आपल्या सौंदर्यासह आपल्या अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य केले होते.
ती तिच्या वैयक्तिक आयुष्या विषयी आणि लग्नाबद्दल आणि तिच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. एक काळ असा होता की जयाचे नाव श्रीकांत नाहाटा, ज्याचे पहिले लग्न झाले होते आणि दोन मुलांचे वडील होते त्यांचेसोबत चर्चेत होते. श्रीकांत नाहाटा बॉलिवूड जगातील नामांकित चित्रपट दिग्दर्शक आहेत.
लग्नाला 33 वर्ष झाली तरी त्यांना मुले झाली नाहीत :
जयप्रदाबरोबरचा वादही तेव्हा चर्चेत होता जेव्हा श्रीकांत नाहाटाने पहिल्या पत्नी चंद्रला घटस्फोट न देता जयप्रदा सोबत सात फेरे मारले होते.
जयप्रदाच्या लग्नाला 33 वर्षे झाले नंतरही ती एकही मुलाची आई होऊ शकली नाही. जयाची तीच्या मुलांनीही मुले व्हावीत अशी इच्छा होती, परंतु श्रीकांतला ते नको होते. ज्यामुळे जयप्रदाची झोळी रिकामी राहिली.
जयाने बहिणीचा मुलगा दत्तक घेण्यात आनंद मानला :
पण पतीच्या या निर्णयानंतर जयाप्रदाने मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जयाने स्वत: च्या बहिणी सगुनाचा मुलगा सिद्धू यांना दत्तक घेतले. ज्याचावरच तीचा आज सर्वकाही म्हणून विश्वास आहे.