‘आलिया’ भट्टच्या होणाऱ्या कमाईमुळे ‘चिंतेत’ आहे महेश भट्ट, म्हणाला; एवढी कमाई तर ‘मी’ माझ्या आयुष्यात…

‘आलिया’ भट्टच्या होणाऱ्या कमाईमुळे ‘चिंतेत’ आहे महेश भट्ट, म्हणाला; एवढी कमाई तर ‘मी’ माझ्या आयुष्यात…

मनोरंजन

आजकालच्या जमान्यात आपण बापाच्या जीवावर जगणारे तरून तरुणी नेहमीच बघतो. बापाच्या संपत्तीवर घमेंड तर कोणीही करत असत. पण खरी मज्जा तेव्हाच येते, जेव्हा संपत्ती मुलाने किंवा मुलीने कमावलेली असते. आणि घमेंड बापाला असते. जर संपत्ती मुलांनी कमावली ना तर बाप छाती ठोकून लोकांना सांगतो, की मी पुण्य केल म्हणून माझ्या पोटी रत्न जन्माला आले. ही गोष्ट खरी आहेत ना मित्रांनो.

आज आपण आपल्या आर्टिकलं मध्ये तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेली अभिनेत्री आलिया भट्ट बद्दल बोलणार आहोत, चला तर मग आर्टिकलं ला सुरुवात करु या. आलिया भट्ट एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तीच्याकडे यूकेचे नागरिकत्व देखील आहे. तीने करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर (२०१२) रोमँटिक-कॉमेडी चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

यानंतर तिने इम्तियाज अलीच्या हायवे आणि टू स्टेट्स आणि हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटांमध्ये काम केले. बॉलीवूडमधील अभिनयासाठी तीला अनेक पुरस्कार मिळाले. तीने सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन, ऋषी कपूर, रणदीप हुड्डा, अर्जुन कपूर, रोनित रॉय, रितेश देशमुख, शाहिद कपूर, दिलजीत दोसांझ, रणबीर कपूर आणि शाहरुख खान यांसारख्या अनेक लोकप्रि’य कलाकारांसोबत काम केले आहे.

ती मॉ’डेल म्हणूनही काम करते आणि अनेक मॉ’डेलिंग असाइनमेंट करते. याशिवाय तिच्याकडे गाण्याचेही उत्तम कौशल्य आहे. आलिया तिच्या सौंदर्यामुळे तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. तिचे करोडो चाहते आहेत, ज्यात बहुतांश तरुण मुले आहेत. 2018 मध्ये रिलीज झालेला, 1 अब्जाहून अधिक कमाई करणारा राझी हा चित्रपट हा एक स्त्री- जीवनावर आधारित चित्रपट होता.

हिंदी चित्रपटसृष्टीतील आलियाचा दर्जा या चित्रपटाच्या कमाईवरून दिसून येतो. आलिया भट्टने 2019 च्या गली बायमध्ये रणवीर सिंगसोबत काम केले होते. त्यानंतर अनेक स्टार्स सोबत कलंक या चित्रपटात आलिया ने काम केले. ज्यामध्ये वरुण धवन, संजय दत्त, माधुरी, सोनाक्षी, आदित्य राय कपूर अभिनय करत आहेत. बॉलीवूडच्या टॉ’प अभिनेत्रींबद्दल बोलायचं झालं तर त्यात आलिया भट्टचं नाव नक्कीच सामील होत असत.

आलियाने अल्पावधीतच तिचे नाव एका ब्रँडमध्ये बदलले आहे. उत्कृष्ट कामगिरीसोबतच तीने स्वत:चे वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. यामुळे आज तिचे नाव टॉप अभिनेत्रींमध्ये सामील झाले आहे. मुलीचे हे यश पाहून वडील महेश भट्टही खूप खुश आहेत. मुलीच्या या यशाबद्दल महेश भट्ट यांनी एले मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आलियाच्या यशाने तो खूप खूश आहे.

आलियामध्ये क्षमता :- मुलगी आलियाबाबत मासिकाला दिलेल्या मुलाखतीत महेश भट्ट म्हणाले की, आलियाला आता आमची गरज नाही. आलियामध्ये पुढे जाण्याची क्षमता आहे. स्वत:बद्दल महेश भट्ट म्हणाले की, त्यांनी नेहमीच घर चालवण्यासाठी चित्रपट केले आहेत. पण आज आलियाने तिच्या मेहनतीने आणि जिद्दीने एक स्थान मिळवले आहे. तसेच ती खूप हुशार आहे.

या 2 वर्षात आलियाने भरपूर पै’से कमावले :- महेश भट्टने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, आलिया लहान होती तेव्हा ती 500 रु’पयांसाठी माझ्या पायावर क्रीम लावायची. पण आज तीने आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने एवढा पैसा कमावला आहे जो मी गेल्या 50 वर्षांच्या आयुष्यात कमावला नाही.

तिच्या प्रॉडक्शन हाऊसची सुरुवात :- आलियाने नुकतेच तिचे प्रोडक्शन हाऊस पुढे जाण्याच्या दिशेने सुरू केले आहे. तीने तिच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव इटर्नल सनशाईन प्रोडक्शन हाऊस ठेवले आहेत. तेव्हापासून आलिया स्वतःचे प्रोडक्शन हाऊस असलेल्या काही अभिनेत्रींमध्ये सामील झाली आहे. अशाप्रकारे आलियाने कमी वयातच खुप यश संपादन केले आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *