मलाइका अरोराने केला ध’क्कादा’यक खु’लासा, म्हणाली लॉ’क डा’उन दरम्यान मी अर्जुन कपूर सोबत एकाच रूममध्ये…

बॉलीवूड ची आ’यटम ग’र्ल मुन्नी म्हणजे ‘मलाइका अरोरा’ अरोरा हिला कोण नाही ओळखत. दबंग या चित्रपटांमध्ये “मुन्नी बदनाम हुई” या गाण्यावर तिने डान्स आपल्या चाहत्यांना है’राण करून टाकले होते. मलाइका अरोरा हिने या चित्रपटात हे आइटम सॉन्ग साकारले होते.
मलाइकायचा विवाह सलमान खान यांचे बंधू अरबाज खान याच्या बरोबर झाला होता, परंतु काही कारणामुळे दोघे वेगळे झाले आहेत. परंतु आता मलाइका बद्दल बऱ्याच दिवसापासून एक वेगळी चर्चा रंगत आहे. मलाइका चे नाव अर्जुन कपूर बरोबर जोडले जात आहे. दोघेजण रि’लेशनशि’पमध्ये असल्याचे सांगितले जाते.
मलाइकाला विचारले की तुला कोणत्या ॲक्टर बरोबर क्वा’रंटीन राहायला आवडेल. हा खुपच मजेदार प्रश्न मलाइकायला विचारला गेला होता. खूपच मजेदार पद्धतीने विचारलेल्या या प्रश्नावर मलाइकाने देखील खूपच मजेदार पद्धतीने उत्तर दिले होते. यावर मलाइकाने असे उत्तर दिले की मी क्वा’रंटीन दरम्यान खूपच इंटरटेनमेंट असलेल्या एक्टर बरोबर राहात होते.
आता या प्रश्नाचे उत्तर सर्वांनाच माहिती आहे की लॉक डाऊन च्या काळात जेव्हा दोघे क्वा’रंटीन होते तेव्हा तो ॲक्टर अर्जून कपूर हाच होता. सप्टेंबरमध्ये मलाईका व अर्जुन कपूर यांना को’र’नाची लागण झाल्याची बातमी ऐकायला आली होती.
त्यानंतर दोघांनी स्वतःहून स्वतःला क्वा’रंटीन केले होते. परंतु नंतर दोघांचा रि’पोर्ट नि’गे’टिव्ह आला होता. लॉक डाऊन उघडल्यानंतर देखील दोघे एकमेकांबरोबर अनेक ठिकाणी पाहिले गेले आहेत. अनेक मोठमोठ्या पार्टीजमध्ये एकत्र दिसले आहेत.
अशी देखील बातमी ऐकायला मिळत होती की दोघेजण लग्न देखील करणार आहे परंतु दोघांकडून अजूनही या गोष्टीचा खुलासा झालेला नाही. परंतु आता दोघेजण आपल्या नात्यामुळे खूपच आनंदी आहे. मलाइका व अर्जुन दोघे अनेकदा अनेक इव्हेंटमध्ये एकत्र बघायला मिळालेले आहेत.
नुकतेच दोघांचा एक फोटो समोर येत आहे यामध्ये दोघे हिमाचलमधील धर्म शाळेमध्ये आहे. या फोटोमध्ये मलाइका, करीना कपूर, सैफ अली खान आणि अर्जुन कपूर दिसत आहे. तेथे करीना कपूर आपल्या फॅमिली बरोबर आली होती तर अर्जुन आणि सैफ हे एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी येथे आले होते. अर्जुन ‘भूत पुलीस’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.