मानसशास्त्रानुसार, स्त्रीमध्ये कोणताही माणूस पहिल्यांदा काय पाहतो?

यावर बरेच शास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांनी बरेच संशोधन केले आहे. पण समाजातील दोन अविभाज्य घटक म्हणजेच एक पुरुष आणि एक स्त्री एकमेकांकडे का आकर्षित होतात?. स्त्रिया नेहमीच पुरुषांना आकर्षित करत असते. ‘कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि केंब्रिज युनिव्हर्सिटीसह’ अनेक जगप्रसिद्ध संस्थांनीही संशोधन केले आहे की,एकदा मुलगा किंवा पुरुष पहिल्यांदा एका स्त्रीमध्ये काय पाहतो.?
सर्वप्रथम पुरुषाची नजर महिलेच्या कोणत्या भागावर पडते ????
1 – डोळे : पूर्वी तुम्ही एक गाणे ऐकले असेल “आम्ही एक गाणे ऐकायचो .. ” “आंखों ही आंखों में इशारा हो गया… बैठे बैठे जीने का सहारा हो गया.. आंखों ही आंखों में” दिल की गहराई में उतरने के लिए इन आँखों का ही सहारा होता है”. जेव्हा जेव्हा एखादा माणूस एखाद्या स्त्रीला पाहतो तेव्हा त्याची पहिली नजर त्या स्त्रीच्या डोळ्यांवर जाते. जेव्हा डोळे एकमेकांना भिडतात तेव्हाच एकमेकांनचे ह्रदये जुडते. आणि डोळेच संकेत देतात ही हे प्रकरण पुढे वाढेल की नाही.
हेच कारण आहे की महिला त्यांच्या चेहऱ्याचे सौंदर्य तसेच त्यांचे डोळे काजल आणि आयब्रो वगैरे करून पुरुषांना आकर्षित करतात. हेच डोळे पतीस पत्नीच्या प्रेमात बांधतात बांधून ठेवतात. व हेच डोळे ज्यासाठी एक प्रियकर मरण्यासाठी देखील तयार होतो.
फक्त हिंदीच नाही तर हॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील डोळ्यांवर गाणे बनवले गेले आहे. त्यातील सर्वात प्रसिद्ध म्हणजे ” “तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है” या “ये झील सी नीली आंखें” ‘ये आंखें देखकर हम तेरी… हम अपना रास्ता भूल जाते हैं’ “इन आंखों की मस्ती के मस्ताने हजारों हैं”….
2 – कंबर : पुरुषाच्या मनामध्ये, महिलेची कंबर शरीरावर आकर्षण निर्माण करण्यात मोठी भूमिका बजावते. हा मानसशास्त्राचा नियम आहे की ज्याच्याकडे जी वस्तू नसते तो व्यक्ती त्या वस्तीकडे नेहमी आकर्षित होतो. कारण मुलींची कंबर खूपच आकर्षक असते. म्हणूनच, पुरुषांचे डोळे महिलेच्या कंबरेकडे जातात.
3 – छाती: प्रत्येक माणसाची नजर नक्कीच मुलीच्या छातीवर ये जा करत असते पण यामागे काय कारण आहे, हे शास्त्रज्ञ आजपर्यंत समजू शकले नाही. याबद्दल काही कवींनी असे लिहून ठवले आहे की, ही अशी जागा असते जिथे आपले हृदय धडधडत असत.
4 – ओठ: सुंदर ओठ प्रत्येक पुरुषाला आवडतात, म्हणूनच मुलांचे डोळेही मुलीच्या ओठांवर जातात. यामुळेच बॉलिवूडमधील बर्याच अभिनेत्रींनी ओठांच्या शस्त्रक्रिया करून त्यांचे ओठ अधिक आकर्षक बनविले आहे. एंजेलिना जोलीने शस्त्रक्रियेद्वारे ओठांना फेसलिफ्ट केल्यापासून ओठांच्या शस्त्रक्रियेची क्रेझ प्रचंड प्रमाणात सुरू झाली आहे.
5- स्माईल: असं म्हणतात की ज्या महिलेच्या चेहऱ्यावर हास्य नाही अशा महिलेची सुंदरता असून काही उपयोग नाही…. म्हणूनच चेऱ्यावर थोडेसे स्मित हास्य असलेल्या महिला पुरुषांना खूप आकर्षित करतात.
6- हेयर स्टाईल: पुरुषांची नजर स्त्रियांच्या केशरचनेकडे देखील जाते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, एका सर्वेक्षणात बहुतेक पुरुष म्हणाले की त्यांना लांब केस असलेल्या मुली खूप आवडतात. जर तुम्हाला आमचा लेख आवडला असेल आणि तुम्हाला देखील तुमचं मत मांडायचं असेल तर कमेंट करा.
आगदी बरोबर आहे खुप सुंदर लिहून पाटवल्या बद्दल धन्यवाद
अध्यात्मिक दृष्ट्या देखील महत्वाचा आहेकी सच्चा अध्यात्मिक पुरुष हा नेहमीच उत्साही असतो तेव्हाच सत्याची स्व सामर्थ्याचीजाणीव असते .तो ज्ञानीच आहे तो सर्वांना भगवान आत्मा चेतन शुध्द अनादी अनंत शाश्वत स्वरूपात जाणतो. यांत एक मोठा अर्थ जाणून घेऊ या विश्वात आहोतच ना, म्हणुनच कर्म करतांना जपून करणं च योग्य आहे बंधन मानवाला पाप भाव अशुभ कार्याने बांधून ठेवते आणि तोच,
स्री असो वा कोणतीही परिस्थिती असो सर्वाचं भले हो ही भावना आहे समभावना जपली आहे की महोदय म्हणुनच तो जाणतो कीं जीव,
जीवच .तो ज्ञानीच आहे तो सर्वांना भगवान आत्मा समजुन जाणतो आणि कोणती अवस्था आतां मनुष्य आहे पुण्य केलं देव पर्यायात सुख घेत आहेत पाप भाव अशुभ कार्य केलेतर नरक आहे जाणले तरच खरा अर्थ काय संदेश आहे हे लक्षात घेतले पाहिजे की महिमा कशाचा आहे शुध्द भावना करनं जरूरीचे आहे. शुध्द भावनेनेच मुक्ती होतेच. यासाठी जैनभूगोल एक विश्वरूप ची माहिती पाहा ना फायदा च फायदा व उपयोग होतो रहातोच आहे जाणले मी व इतरेतर जीव शाश्वत आहेतच ना. राग द्वेष मोह क्रोध होतच नाहीत ना हिच सर्वात मोठी गोष्ट आहे . दिव्यध्वनी काय आहे ? कोणीही जाणत नाही ना. करिता जैनभूगोल पहावे व दाखवून सत्याची स्व सामर्थ्याची अनुभुति होते झाली ही आहेच हा विचारच आत्मध्यान चिंतन होतेच पापकार्य होतच नाही .शुध्दोपयोग ध्यान साधना धर्म्यध्यान एक साधन आहे जाणले तरच खरा आनंद च होतो तोच अनुभुति रत असतातच.
,,
khup chhan aahe…