Video: तो जिवाच्या आकांताने म्हणत होता..’अंकल मेरे पापा को मत मारो’, तरीही पो’लि’सां’नी मुलासमोर केली वडिलांना मा’रहा’ण, कारण फक्त…

Video: तो जिवाच्या आकांताने म्हणत होता..’अंकल मेरे पापा को मत मारो’,  तरीही पो’लि’सां’नी मुलासमोर केली वडिलांना मा’रहा’ण, कारण फक्त…

गेल्या वर्षभरापासून को’रो’ना म’हामा’रीने अक्षरशः जगामध्ये थै’मान घातले आहे. याचा फ’टका भारतालाही खूप मोठ्या प्र’माणात ब’सला आहे. जगभरातील काही रु’ग्ण भारतामध्ये आले किंवा परदेशात राहणारे भारतीय नागरिक भारतात आले. त्यानंतर भारतामध्ये या म’हामा’री चा सं’सर्ग झ’पाट्याने वाढ’त गेला.

आता गेल्या वर्षभरापासून कोणीही या म’हामा’रीतून उभारू शकले नाही. को’रो’ना म’हामा’री सुरू झाल्यापासून अनेक कंपन्या बंद पडल्या. अनेकांचे रो’जगार गेले. तसेच कंपन्याही बु’डाल्या. त्यामुळे अनेकांना पै’से मिळाले नाही. यामुळे गुन्हे’गा’री देखील वाढली. यावर उपाययोजना करण्यासाठी अनेक कंपन्यांनी ल’स बनविण्यास सुरुवात केली.

सिरम इन्स्टिट्यूट या कंपनीची बाजारात लस देखील आली. जगभरात वितरण करण्यात आले. लसीक’रण देखील सुरू आहे. मात्र, कोरो’नाचे चे नियम अजूनही पा’ळावे लागतात. का’रोना’चे नियम अतिशय साधे आहेत. मा’स्क घा’लुन, हात वेळेवर धुने आणि सहा फुटांचे अंतर दोन माणसात ठेवणे, असे नियम आहेत.

मात्र, अनेक वेळा लोक मास्क न घालता बेफिकीरपणे वागत आहेत. यामुळे म’हामा’रीचा उद्रे’क होत आहे. काही जण हेतुपुरस्सरपणे मास्क न घालता पो’लिसां’सोबत हु’ज्जत घालत असतात. मास्क घालाने कधीही चांगल असते. मात्र, काही जण असे वावरत असतात की, आपल्याला काही होणार नाही. त्यामुळे ते मास्क चा वापर करत नाहीत.

मात्र, काही पो लीस वाले याचा गैर फायदा देखील घेत आहेत. मास्क न घालणाऱ्या कडून ह’जार रु’पये दं’ड आकारत आहेत. काही ठिकाणी या मुद्द्यावर भां’डणे देखील होत आहेत. काही लोक पोलि सांना मा रहाण देखील करत आहेत. याबाबत व्हि डिओ व्हाय रल झाले आहेत.

मात्र, आम्ही आपल्याला आज असा व्हि’डिओ दाखवणार आहोत की या व्हि’डिओमध्ये एका व्यक्तीने मा’स्क घा’तला नाही आणि पो लीसवा’ल्यांनी त्याला अक्षरशः बेद’म मा’रून का’ढले आहे. मात्र, जो व्यक्ती मा’र खा’त आहे त्याचा मु’लगा हा अक्षरश वि’व्हळत आहे, अशी घ’टना नुकतीच समोर आली आहे. हा व्हि’डिओ व्हा’यरल झाला आहे.

या व्हि’डिओमध्ये एक व्यक्ती रस्त्याने जाताना दिसत आहेत. त्या व्यक्तीने मास्क घातलेला नाही आणि त्याच्यासोबत एक मुलगा देखील आहे. यावर पो’लीस त्या व्यक्तीला विचारतात की, तू मास्क का नाही घातला. तो व्यक्ती म्हणतो की घरी विसरला. त्यावर पो’लीस वाले हे ऐकायला तयार होत नाहीत. त्यानंतर पो’लिस वाले या व्यक्तीला बे’दम मा’रहा’ण करायला सुरुवात करतात.

हा व्यक्ती रस्त्यावर पडतो, वा’चवा वा’चवा असे म्हणतो. तरीदेखील पो’लीस वाले काही ऐकतच नाहीत. तरीदेखील ते त्या व्यक्तीला बे’दम मा’रहाण करतात. हा’तावर, तों’डाव’र मा’र’हा’ण करतात. या व्यक्ती सोबत असलेला मुलगा अतिशय जवळून माझ्या वडिलांना वा’चवा, असे म्हणतो. “अंकल मेरे पापा को मत मारो”, असे तो म्हणत असतो. मात्र, पो’लिस त्याचेही ऐकत नाहीत.

या निर्द’यी मा’रहा’णीचा व्हि’डिओ नुकताच व्हाय’रल झाला आहे. हा व्हिडि’ओ पाहिल्यानंतर अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पो’लिसां’वर कार’वाई करण्याची मा’गणी देखील केली आहे. हा व्हि’डीओ कुठला आहे माहित नाही. मात्र, व्हिडि’ओ व्हा’यरल झाल्यानंतर या पो’लिसां’वर नि’लंब’नाची कार’वा’ई करण्यात आली आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *