‘जुही’ चावलाला लोक म्हणायचे की पैशासाठी ‘म्हाताऱ्या’ व्यक्तीसोबत केले लग्न, परंतु लग्न करण्याचे खरे कारण तर काही वेगळेच निघाले…

‘जुही’ चावलाला लोक म्हणायचे की पैशासाठी ‘म्हाताऱ्या’ व्यक्तीसोबत केले लग्न, परंतु लग्न करण्याचे खरे कारण तर काही वेगळेच निघाले…

जुही चावला एक भारतीय चित्रपट अभिनेत्री, मॉडेल, चित्रपट निर्माता आहे. तीने 1986 मध्ये ‘सल्तनत’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने बंगाली, पंजाबी, मल्याळम, तमिळ, कन्नड आणि तेलुगु भाषेतील चित्रपटांव्यतिरिक्त हिंदी भाषेच्या चित्रपटांमध्ये प्रामुख्याने काम केले आहे.

जुही चावला 1984 मध्ये मिस इंडियाचा ‘किताब जिंकली आहे आणि त्याचबरोबर तिने 1984 मध्येच मिस युनिव्हर्स बेस्ट कॉस्ट्युमचा पुरस्कारही जिंकला आहे. बॉलीवूड एक काळ गाजवणाऱ्या, जुही चावलाने बिझनेसमन जय मेहता सोबत लग्न केले आहे, त्यांना दोन मुले देखील आहेत. आपल्या करियर बद्दल नेहमीच पारदर्शी असणाऱ्या जुहीने आपल्या खाजगी आयुष्याबद्दल उघडपणे बोलणे टाळले.

मात्र तिचे वैयक्तिक आयुष्य देखील एखाद्या सिनेमाच्या कथेप्रमाणेच आहे. जुहीने 1986 मध्ये, सल्तनत या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. त्यानंतर तिने साऊथमध्ये आपले नशीब आजमावले आणि तिथे तिला चांगलेच यश मिळाले. त्याच लोकप्रियतेच्या जोरावर जुहीला 1988 मध्ये कयामत से कयामत तक हा चित्रपट मिळाला.

या चित्रपटाने एका रात्रीत तिला आणि अमीर खानला स्टार बनवले. त्यानंतर तिने कधीच माघे वळून नाही पहिले. आपल्या करियरच्या शिखरावर असताना जुहीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेकानेक ध’क्का बसला. जय मेहता विवाहित होते आणि त्यांच्या पहिल्या बायकोच्या मृत्यूला काहीच काळ झाला होता, म्हणून त्या दोघांचा लग्न करण्याचा निर्णय सर्वाना चकित करणारा ठरला.

जय मेहता यांचे पहिले लग्न बिर्ला कुटुंबात झाले होते. ते यश बिर्ला यांची बहीण सुजाता बिर्ला यांच्याशी विवाह बद्ध झाले होते. सुजाता बिर्ला यांचे 1990 मध्ये बंगळुरू विमान अ’पघातात नि’धन झाले. जय मेहतांवर दु: खाचा डोंगर कोसळला होता. ‘कारोबार’ सिनेमाच्या वेळी दिग्दर्शक राकेश रोशन यांनी, जय मेहताची ओळख करून दिली होती.

जय मेहता तेव्हा त्याची पत्नी सुजाता बिर्लासोबत खूप आनंदी होते. जुहीनेही तिच्या करिअरला सुरुवात केली होती. पण या दरम्यान, बंगलोर मध्ये एक विमान अ’पघात झाला. जय मेहता त्याची पत्नी सुजाताच्या नि’धनाने तु’टला. जुहीने त्या क’ठीण काळात जय मेहताला एका खंबीर मित्राप्रमाणे पाठिंबा दिला. तितक्यातच जुही चावलाच्या आईचे नि’धन झाले.

तिचा कार अ’पघातात मृ त्यू झाला यावेळी जुही एकदम को’सळली होती. त्यावेळी, जय यांनी जुहीला मित्र म्हणून सांभाळले. दोघांचे नाते दु: ख आणि अश्रूंच्या ओझ्याने खोल झाले होते. जय आणि जुही दुःखाच्या मार्गातील एकमेकांचे खास मित्र बनले. त्याच वेळी त्या दोघांना एकमेकांच्या प्रेमाची जाणीव झाली आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला.

प्रत्येक दुःखात एकमेकांचे आधार बनले. 1995 मध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि एका अत्यंत गु’प्त समारंभात दोघांनी लग्न केले. मुलगी जान्हवीचा जन्म 2001 मध्ये झाला आणि दोन वर्षांनी मुलगा अर्जुन झाला. जूही चावला आणि जय मेहता यांच्या जोडीबद्दल लोकांणी खुप अ’फ़वा पसरवल्या आहेत.

पण त्या दोघांनी त्यांच्या आयुष्यात खुप दुःख बघितली. त्यांनी त्यांचे सुख दुःख एकत्र वाटून घेतले. लोक काहीही म्हटले तरी माझ्या दृष्टीने जय आणि जुहीची जोडी एकदम परफेक्ट आणि रोमँटिक जोडी आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *